चित्रपटसृष्टी मध्ये चित्रपट जेवढे गाजतात, प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात त्याच प्रमाणे मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतात. मालिका या प्रेक्षकांच्या पसंतीस उतरून रोजच्या मनोरंजनातील भाग बनलेले असतात. आतापर्यंत अनेक मालिका आल्या आहेत ते म्हणजे अनुपमा, बालिकावधू, दिया और बाती हम, असे बरेच मालिका सासु सुनेच्या नात्यावर चित्रीत केलेले दिसले. तसेच प्रेम कथा ही चित्र केलेले दिसले. तर या मालिका आता ओटीटीमुळे कधीही कुठेही आणि केव्हाही आपण पाहू शकतो. ज्यामुळे लोकांना त्यांच्या आवडते मालिका त्यांच्या सोयीनुसार पहाता येतात. अशीच एक उत्तम मालिका म्हणजे जी 19 वर्षांपूर्वी टीव्हीवर प्रदर्शित झाले होते आणि त्या मालिकेने प्रेक्षकांचे मनोरंजन करून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले होते.
ही मालिका म्हणजे ‘स्त्री तेरी कहानी’. तर हि मालिका 2006 मध्ये साली प्रदर्शित झाली होती. आणि ही मालिका दूरदर्शनवर प्रसारीत होत असत. या मालिकेचे एकुण 743 हुन अधिक भाग प्रसारीत झाले आहेत सुनील प्रसाद यांची महिला सक्षमीकरणावर आधारित असलेली ही कथा प्रेक्षकांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाली. आजही तिची कथा आणि कलाकार अविस्मरणीय आहेत. या मालिकेचे IMDb रेटिंग 6.1 आहे.
स्त्री तेरी कहानी या मालिकेला तब्बल 19 वर्ष झाली मात्र आजही लोक या मालिकेला विसरले नाहित. तर या मालिकेचे लेखण शाहीन यांनी केले होते. तर दिग्दर्शन सुनील प्रसाद यांनी केले होते. तर या मालिकेत रवी (ravi)दुबे, नम्रता थापा, मेहर विज, निखिल राज खेरा, स्निग्धा पांडे आणि सोनिका हांडा हे कलाकार होते. तर हि मालिका तुम्हाला पाहायची असेल तर you tube वर पाहु शकता.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
साई पल्लवी अभिनीत ‘एक दिन’ या चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित










