सलमान खान सोडणार ‘बिग बॉस’? ‘या’ गोष्टीने दुखावले ‘भाईजान’चे मन


घराघरात पोहोचलेला टीव्ही वरून सगळ्यात लाडका शो मध्ये बिग बॉस. हिंदी बिग बॉस जवळपास 14 वर्षांपासून चालू आहे. प्रेक्षकही या शोला भरभरून प्रतिसाद देताना दिसत आहे. गेल्या 14 वर्षांपासून बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान हा शो होस्ट करत आहे. पण आता त्याने हा शो सोडून जायचा निर्णय घेतला आहे. शो जेव्हा सुरू झाला त्यावेळी बिग बॉसच्या मंचावर उभा असलेला सलमान खान खूप निराश असल्याचे दिसून आले. त्याने असे जाहीर केले की, तो हा शो सोडणार आहे.

सलमान खान
देशाचा सगळ्यात विवादित शो बिग बॉस बघणारे प्रेक्षक खुपच एंटरटेन होत आहेत. बिग बॉसचा सीजन 14 सुरुवातीला खूपच बोरिंग असा चालला होता. दर्शकांचे खूप मनोरंजन करण्यासाठी शो मेकर्स जुन्या स्पर्धकांना चॅलेंज बनवून घरी घेऊन आले. जेव्हा पासून हे स्पर्धक घरी आले आहेत, तेव्हापासून कोणत्या ना कोणता मुद्दा घेऊन बिग बॉसच्या घरात हंगामा बघायला मिळत आहे. या विकेंडचा वार एपिसोडमध्ये सुद्धा खूपच बोभाटा झाला.

घरातल्यांच्या वागणुकीमुळे सलमान खान एवढे नाराज झाला, की त्याने रविवार विकेंड का वारमध्ये शो सोडण्याची देखील गोष्ट बोलून टाकली. शो जेव्हा सुरू झाला त्यावेळी बिग बॉसच्या मंचावर उभ्या असलेल्या सलमान खानचे तोंड खूपच निराश दिसून आले. त्याने हे जाहीर केले की परत शोमध्ये येण्याची त्यांची अजिबात इच्छा नाही. त्याने सांगितले की, आतापर्यंत स्पर्धकांच्या व्यवहारामुळे ते नाराज झाले आहेत.

या विषयावर बोलणे चालू असताना सलमान खान बोलले की ते बिग बॉस चे 11 सीजन होस्ट पूर्ण केले आहेत. आणि प्रत्येक वेळी ते शोसोबत परत येतात. लोक त्याला विचारतात कि तो स्पर्धकांना सोबत ते कसे डिल करतो. परंतु तो नेहमी हसण्यात उत्तर देतो.

सलमान खानने केला खुलासा
सलमानने पुढे खुलासा केला की, प्रत्येक वेळी तो स्पर्धकांचे कौतुक करत आहे. जेव्हा तो स्पर्धकांचा क्लास घेतो. त्याने सांगितले की, मला एक कॉम्प्लिमेंट पण मिळते की आज तुम्ही खूपच सगळ्यांची वाजवली, आणि मला ते कॉम्प्लिमेंट अजिबात आवडत नाही. असं होऊ शकतं की ते दर्शकांसाठी मनोरंजन आहे. पण तो या गोष्टीत थोडं सुद्धा एन्जॉय करत नाहीत हे फक्त त्याचे काम आहे.

याच्यानंतर सलमान खानने सांगितले की, तो शो चालवण्यासाठी स्पर्धकसोबत मजा मस्ती करत असतो. असे अजून कित्येक स्पर्धक आहेत जे की शो संपल्यानंतर त्याच्यासोबत काम पण करतात. सलमान खान म्हणाला की, यावेळी स्पर्धकांनी आपली लिमिट क्रॉस केली आहे. आणि हे त्यांनी दर्शकांच्या तोंडून सुद्धा ऐकले आहे. माझ्या आईने आणि अजून काही लोकांनी सुद्धा त्यांना विचारले की, मी कसा स्पर्धकांना हँडल करत आहे. त्यांनी सांगितले की शनिवारचा एपिसोडनंतर मी विचार केला होता की मी हा शो करणार नाही, पण मी तरीसुद्धा पुन्हा आलो कारण हे माझे काम आहे.


Leave A Reply

Your email address will not be published.