Sunday, October 18, 2026
Home › अन्य › ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कलाकारांचा उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासोबत विमान प्रवास, फोटो व्हायरल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कलाकारांचा उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यासोबत विमान प्रवास, फोटो व्हायरल

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम घराघरात लोकप्रिय आहे. कार्यक्रमाची विनोदी मांडणी आणि कलाकारांचा अभिनय यामुळे हा कार्यक्रम प्रचंड लोकप्रिय आहे. कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराचे प्रेक्षकांशी एक विशेष नाते आहे. सध्या कार्यतक्रमातील काही कलाकार नागपुरमध्ये आले आहेत. यावेळी कार्यक्रमातील कलाकारांची उपमुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमातील कलाकारांची विमान प्रवासात देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाली. यामध्ये कार्यक्रमातील कलाकार समीर चौगुले, पृथ्वीक प्रताप, रसिका वेंगुर्लेकर आणि वनिता खरात हे कलाकार होते. देवेंद्र फडणवीस आणि मालिकेतील कलाकार एकाच विमानात प्रवास करत होते. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा –
अभिनेता सिद्धार्थ जाधवच्या पत्नीचा नवीन बिझनेस, नाव ठेवण्याची भन्नाट आयडिया पाहून व्हाल थक्क
वडिलांच्या कुशीत बसलेल्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखले का? बोल्ड अदांनी चाहत्यांना करते घायाळ
धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रसाद ओकची मोठी घोषणा, पोस्ट व्हायरल 

 

 

हे देखील वाचा