Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड जॉनने दिला होता धोका, यामुळे होऊ शकले नाही बिपाशा-जॉन अब्राहमचे लग्न

जॉनने दिला होता धोका, यामुळे होऊ शकले नाही बिपाशा-जॉन अब्राहमचे लग्न

बिपाशा बासू (Bipasha Basu) एकेकाळी प्रसिद्ध अभिनेता जॉन अब्राहमसोबत रिलेशनशीपमध्ये होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, बिपाशा आणि जॉन जवळपास नऊ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. दोघे लिव्ह-इनमध्ये राहत होते आणि त्यांनी त्यांचे नाते सार्वजनिक केले. 2003 मध्ये ‘जिस्म’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बिपाशा आणि जॉन यांच्यात जवळीक वाढली होती. काही वर्षे सर्वकाही ठीक चालले होते, जॉन आणि बिपाशा यांनी काही चित्रपटांमध्ये एकत्र कामही केले होते. पण त्यांचे नाते लग्नापर्यंत जाऊ शकले नाही. 

जॉन आणि बिपाशाचे ब्रेकअप का झाले याबद्दल अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत, पण समोर आलेल्या बातम्यांनुसार बिपाशाची इच्छा होती की, तिने आणि जॉनने लग्न करावे, परंतु बिपाशाने वारंवार सांगूनही जॉन लग्नासाठी गंभीर नव्हता आणि हे त्यांचे ब्रेकअप होण्यामागे एक मोठे कारण होते.(john abraham bipasha basu were in serious relationship for 9 years but broke up due to this reason)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ठरलं रे! सुनिल शेट्टीची लाडकी आथिया ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात

बला’त्कार प्रकरणी प्रसिद्ध अभिनेत्याने 7 वर्ष फाेडली खडी, आता आराेप करणारीच म्हणतेय…

हे देखील वाचा