छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री संजिदा शेखने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाची सर्वत्र चर्चा असते. सोबतच दुसरीकडे ती तिच्या सौंदर्यामुळे आणि बोल्डनेसमुळे सर्वत्र चर्चेत असते. ती प्रत्येक दिवशी तिचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते. त्यामुळे तिचे चाहते तिच्या फोटोची आतुरतेने वाट बघत असतात. नुकतेच संजिदाने तिचे काही हॉट फोटो शेअर केले आहेत.
संजिदाने काळ्या रंगाची बिकिनी घालून एक फोटोशूट केले आहे. पाण्यात मस्ती करताना तिने हे फोटो काढले आहेत. या फोटोमध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. हे फोटो शेअर करून तिने हिरव्या रंगाची हार्ट ईमोजी पोस्ट केली आहे.
अभिनेत्रीचे हे फोटो मोठ्या संख्येने व्हायरल होत आहेत. पाण्यात उभी राहून तिची वेगवेगळी स्टाईल प्रेक्षकांना खूपच आवडली आहे. यातच तिची फॅन फॉलोविंग खूप असल्याने तिच्या फोटोवर नेहमीच कमेंटचा पाऊस पडत असतो. तिच्या या फोटोवर देखील तिचे चाहते जोरदार कमेंटचा वर्षाव करत आहेत. तसेच तिच्या स्टाईलवरही तिचे चाहते फिदा झाले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे की, “सिझलिंग ब्युटी.” याव्यतिरिक्त दुसऱ्या एका युजरने लक्षवेधी कमेंट करत लिहिले आहे की, “हाय सेक्सी.”
संजिदाच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, तिने 2005 मध्ये ‘क्या होगा निम्मो का’ या मालिकेतून तिच्या करिअरला सुरुवात केली. तिच्या या पहिल्याच मालिकेने तिला खूप ओळख मिळाली. यांनतर तिने ‘एक हसीना थी’, ‘भाग्यलक्ष्मी’, ‘इश्क का रंग सफेद’, ‘कुंडली भाग्य’, ‘नागिन 3’ आणि ‘कुमकुम भाग्य’ या मालिकेत काम केले.
संजिदाने ‘नच बलिये 3’ या शोमध्ये आमिर अली याच्यासोबत भाग घेतला होता. त्या दोघांनीही या शोची ट्रॉफी जिंकली होती. त्यांनतर 2012 मध्ये तिने आमिर अलीसोबत लग्न केले. 2019 मध्ये त्यांना सरोगसीद्वारे आयरा ही मुलगी झाली आहे. परंतु ते दोघेही एकमेकांपासून लांब राहतात. पण आजही त्यांच्ये नाते चांगले आहे. सोशल मीडियावर ते एकमेकांच्या फोटोवर कमेंट करत असतात.ॉ
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘हे रेकाॅर्डवरुन काढून टाका अध्यक्ष महोदय’, पाहा अभिनेत्री राजेश्वरी खरातने कुणाला केलीय विनंती