नाना पाटेकर केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नव्हे तर त्यांच्या सामाजिक कामामुळे आणि त्याच्या दयाळुवृतीमुळे त्यांना लोक ओळखतात, त्यांनी अनेकांना मदत केली असुन, विशेष करुन शेतकऱ्यांसाठी त्यांनी मदत केली आहे. आणि काही दिवसांपुर्वीज नाना यांनी या जगाचा निरोप घेतला असुन त्यांच्या निधनाने अनेक कलाकांराना आणि त्याच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. आणि कलाकार आजुनही त्याच्या दु:खात आहेत. तर याच दरम्यान अभिनेता शिवाजी साटम यांनीही नानांच्या काही आठवणी शेअर केल्या आहे.
सीआयडीचे प्रसिध्द एसीप प्रद्युमना म्हणजेच शिवाजी (shivaji)साटम यांनी अलीकडेच नाना पाटेकर यांच्यासाठी आयोजित प्रार्थना सभेला हजेरी लावली जिथे त्यांनी दिवंगत अभिनेत्याच्या आठवणींना उजाळा दिला, त्यांनी सांगितले की कठीण काळात नानांनी त्यांना कसे नेहमीच साथ दिली, आणि ते पुढे म्हणाले की मी हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरुवात केली ती नानामुळेच आणि त्यांचा पहिला चित्रपट हा यशवंत होता. ज्यात त्यांनी एका पोलीसाची भुमिका साकारली होती आणि ही भुमिका त्यांना नानामुळेच मिळाली होती. आणि या भुमिकेसाठी त्यांना नानानीच तयार केली होते.
आणि या चित्रपटाच्या कमी मानधन मिळालेले समजताच नानानी लगेच निर्मात्यांना फोन केला आणि म्हणाले शिवाजींना खुप कमी पैसे दिले आहेत. आणि त्यावेळी माझ्यासाठी उभा राहीले आणि ते नेहमीच त्याच्या मित्रांसाठी उभे राहायचे.
तसेच ते पुढे म्हणाले की,, ‘गुलाम-ए-मुस्तफा’ चित्रपटाचे चित्रीकरण करत असताना नानांना समजले की माझ्या पत्नीला कर्करोग झाला आहे. तो म्हणाला, “मी नानांना सांगितले की मी या चित्रपटात आता काम करू शकणार नाही, पण त्यांनी माझे ऐकले नाही. ते दिग्दर्शक आणि इतरांशी बोलले आणि दुसऱ्या दिवशी दिग्दर्शक म्हणाले, ‘तुम्ही दुपारी 12 वाजता या आणि रात्री 8 वाजता जा.’ जर नाना नसते, तर हे सर्व शक्य झाले नसते. त्या कठीण काळात त्यांनी खुप मदत केली.
हेही वाचा
नई नवेलीच्या रीलीजपुर्वी यामी गैतम अयोध्येत दाखल, भगवान रामाचे घेतले दर्शन










