Thursday, October 15, 2026
Home › बॉलीवूड › अभिनेता इम्रान खानला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश.., या आंदोलनात सहभागी झाल्याने कारवाई

अभिनेता इम्रान खानला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्याचे आदेश.., या आंदोलनात सहभागी झाल्याने कारवाई

अभिनेता अमिर खानचा भाचा म्हणजेच अभिनेता इम्रान खानच्या अडचणा वाढत असल्याचे दिसत आहे. काही दिवसांपासुन मुंबईतील क्रांती मैदानावर आंदोलन सुरु होते. आणि यात अभिनेता इम्रान खानने देखील सहभागी झाला होता हे आंदोलन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी मुंबईतील क्रांती मैदानावर करण्यात आला होता. आणि आता मुंबई पोलीसांनी इम्रान खानला 28 ऑक्टोबरपर्यंत भारत सोडण्यासाठी नोटीस बजावली आहे.  इम्रानकडे अमेरिकेचे नागरिकत्व आहे. पण भारतीय नागरिक नसतानाही भारतात अशा आंदोलनात सहभागी झाल्याने त्याच्यावर इमिग्रेशन कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. 

तसेच अभिनेता इम्रान खानच्य आंदोलनातील सहभागनंतर, भारतीय जनता पक्षाचे माजी नेते आणि माजी खासदास किरीट सोमैया यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणि त्याच्या विरोधात लुक-आउट सर्क्युलर जारी करण्याची मागणी केली होती. त्यानी डायरेक्ट अभिनेत्याला प्रश्न विचारला होता की, ओसीआय कार्ड आणि अमेरिकेचे नागरिकत्व असूनही तो भारतातील देशांतर्गत जे आंदोलन सुरु होत त्यात सहभागी का होत आहेस, आणि त्यानी याबाबत सखोल चौकशी व्हावी असे म्हणले आणि मुंबई पोलीसांनी या प्रकारणाची तपासणी करावी असे म्हणले आहे.

मुंबईतील सीजेपीच्या आंदोलनात सहभागी झाल्यानंतर इम्रान खान (Khan)वादात सापडला असून त्याच्या नागरिकत्वाबाबतही वाद निर्माण झाला आहे. आणि त्याचा जन्म अमेरिकेतील विस्कॉन्सिन येथील असुन भारताचे नागरिकत्व त्याच्या कडे नसल्याने त्याला आता भारत सोडुन जाण्याचे आदेश दिले गेले आहे.

हेही वाचा

रामायण सिनेमातील ‘जटायू’ या पात्राचा खुलासा; हा प्रसिद्ध अभिनेता देणार जटायू पात्राला आवाज

हे देखील वाचा