Thursday, June 19, 2025
Home बॉलीवूड दीपिका पदुकोनने एकदा दिला होत सलमानला लग्नाचा प्रस्ताव; सलमानची प्रतिक्रिया ऐकून चकित व्हाल…

दीपिका पदुकोनने एकदा दिला होत सलमानला लग्नाचा प्रस्ताव; सलमानची प्रतिक्रिया ऐकून चकित व्हाल…  

दीपिका पदुकोण आणि सलमान खान हे दोघेही बॉलिवूडमधील टॉप अभिनेत्यांपैकी एक आहेत. दीपिका आणि सलमान दोघांचेही चाहते खूप आहेत. लोकांना ते खूप आवडतात. दोघांनी कधीही कोणत्याही चित्रपटात एकत्र काम केलेले नसले तरी चाहत्यांनी दोघांनाही अनेक प्रमोशनल इव्हेंटमध्ये एकत्र पाहिले आहे. एकदा दीपिका सलमानच्या शो बिग बॉसमध्ये तिच्या तमाशा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गेली होती. जिथे तिने सलमानला लग्नाबद्दल विचारले. त्यावेळी दीपिका आणि सलमान मजा करत होते पण चाहते याबद्दल खूप उत्साहित झाले.

तमाशा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसमध्ये गेलेली दीपिका पदुकोण सलमानशी बोलताना अचानक गुडघे टेकते. ती म्हणते- ‘मला तुमच्याशी लग्न करायचे आहे. तुम्ही माझ्याशी लग्न कराल का मिस्टर सलमान खान? दीपिकाचे बोलणे ऐकून सलमानला धक्का बसतो आणि तो हसायला लागतो. तो तिचा प्रस्ताव नाकारतो आणि म्हणतो- ‘दीपिका असो किंवा इतर कोणीही, हे होऊ शकत नाही.’

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

जारण’चा नवा विक्रम! १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी दुसऱ्या आठवड्यात विकेण्डला जमवला १.६५ कोटींचा गल्ला!

हे देखील वाचा