Saturday, August 9, 2025
Home बॉलीवूड अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीच्या जबरदस्त व्हिडिओवरून हटेना चाहत्यांची नजर; पाहा तिची मोहक अदा

अरबाज खानची गर्लफ्रेंड जॉर्जिया एंड्रियानीच्या जबरदस्त व्हिडिओवरून हटेना चाहत्यांची नजर; पाहा तिची मोहक अदा

अभिनेत्री जॉर्जिया एंड्रियानीने आतापर्यंत तिच्या उत्तम अभिनयामुळे चाहत्यांची माने जिंकली आहेत. तिच्या फोटोमुळे आणि व्हिडिओंमुळेही ती खूप चर्चेत असते. पण जेव्हापासून तिचे नाव अरबाज खानशी जोडले आहे, तेव्हापासून ती खूप चर्चेत आली आहे. दरम्यान, जॉर्जियाचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे, यात तिची मोहक अदा पाहायला मिळत आहे.

अलीकडे जॉर्जियाने तिच्या इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो इंटरनेटवर खूप पसंत केला जात आहे. या व्हिडिओमध्ये जॉर्जियाच्या मोहक अदांनी तिच्या चाहत्यांना भुरळ घातली आहे. यात ती खाली बसण्याची ऍक्शन करते आणि लगेच ती वेगळ्याच अंदाजात दिसते चाहत्यांची या व्हिडिओवरून नजरच हटत नाही आहे. व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करत चाहते सतत जॉर्जियाच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

जॉर्जिया इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते. जॉर्जिया सतत तिच्या चाहत्यांशी संपर्कात असते. जॉर्जिया गेल्या काही दिवसापासून, आपलो नवनवीन फोटो शेअर करत आहे. त्याचबरोबर अरबाज खान आणि जॉर्जिया यांच्यातील नात्याची बातमी कुणापासून लपलेली नाही. मलायका अरोराचा घटस्फोट झाल्यापासून, अरबाज खान आणि जॉर्जिया एंड्रियानीच्या लग्नाविषयीही वारंवार चर्चा होत आहे. जॉर्जिया अरबाजपेक्षा २२ वर्षांनी लहान आहे. वयात इतके अंतर असतानाही दोघे एकमेकांसोबत खुश आहेत. तथापि, या दोघांनी कधीही त्यांच्या नात्यातील बातम्या माध्यमांपासून लपवल्या नाहीत, परंतु लग्नाबद्दल काहीही सांगितले नाही.

जॉर्जियाचे इंस्टाग्रामवर ४ लाखांपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत. फॅशन जगतात तिचे खूप मोठे नाव आहे. जॉर्जिया कायमच आपल्या अदांनी सगळ्यांना घायाळ करत असते. चाहते तिची झलक बघण्याकरता कायमच आतुर असतात. जॉर्जिया एक उत्तम डान्सरही आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अनिल कपूर आणि सुनीता कपूर यांच्या सुखी संसाराला ३७ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर पडला शुभेच्छांचा पाऊस!

-‘तुमच्या सारख्या माणसांनी या दुनियेला खरंच सुंदर आणि शांतीपूर्ण बनवलंय’, सोनू सूदने केली सीएसकेच्या ‘या’ खेळाडूची प्रशंसा

-‘मास्क लावायचे ज्ञान देत होती, आता..’, हर्षाली मल्होत्राचे बीचवरील फोटो पाहून नेटकऱ्यांनी केले ट्रोल

हे देखील वाचा