[rank_math_breadcrumb]

शाहरुख खानची पहिली हीरोइन, मिर्झापूरमुळे नवी ओळख, तर आणि आता पूर्णपणे बदलाय लुक

मिर्झापूर 3 वेब सिरीज अतिशय लोकप्रिय सिरीज पैकी एक मानली जाते, तसेच या सिरीज ने अनेक कलाकारांना नवीन ओळख निर्माण करून दिली. नेहा सरगमने सलोनी भाभी हे पात्र साकारले होते. तर तिच्या सासू भूमिका साकारणारी अभिनेत्री अलका अमीननेही तिच्या दमदार अभिनयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे, तर तिची सासू “गीता त्यागी” ची भूमिका हि खूप कडक शिस्तीची दाखवली आहे. पण प्रत्यक्षात भूमिका साकारणारी हि अभिनेत्री एकेकाळी शाहरुख खानची पहिली ऑनस्क्रीन नायिका होती, अलीकडेच, सोशल मीडियावर एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये एक तरुणपनातली अलका अमीन आणि शाहरुख खान एकत्र दिसत होते

ही घटना 1988 मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक लेख टंडन दिग्दर्शित “दिल दरिया” या टीव्ही मालिकेची आहे. हा तो काळ होता जेव्हा शाहरुख (ShahRukh)फौजी” आणि “दिल दरिया” सारख्या शोमधून त्याच्या कारकिर्दीची सुरुवात करत होता. टेलिव्हिजनसाठी शाहरुख खानला शोधण्याचे श्रेय लेख टंडन यांना जाते. या शोमध्ये अलका अमीनने शाहरुखच्या ‘नंदू’ या पात्राची पत्नी ‘कांठा’ची भूमिका साकारली होती. त्यावेळी ती अलका सक्सेना म्हणून ओळखली जात होती. एक मनोरंजक गोष्ट अशी आहे की अलका खऱ्या आयुष्यात शाहरुख खानपेक्षा चार वर्षांनी मोठी आहे. ‘दिल दरिया’ हा शाहरुखने साईन केलेला पहिला शो असल्याने, तांत्रिकदृष्ट्या अलका अमीनला शाहरुख खानची पहिली नायिका मानले जाऊ शकते.

या मालिकेची अशी कहीनी होती कि कुटुंबांमधील तणाव आणि नातेसंबंधांभोवती या संबधीत होती. शाहरुख खानने साकारलेल हे नंदकिशोर (नंदू) ची भूमिका एका कापड व्यापाऱ्याचा मुलची होती.अलीकडेच व्हायरल झालेली एक क्लिप शोच्या तिसऱ्या भागातली आहे, ज्यामध्ये दोघांमधील केमिस्ट्री स्पष्ट दिसते. दिव्या सेठने त्याच्या मेव्हणीची भूमिका केली होती, जी त्याच्यासोबत बॅरी जॉनच्या प्रशिक्षण संस्थेत होती. दिव्या दरियाचे सर्व भाग YouTube वरील प्रसार भारती आर्काइव्हज चॅनेलवर ऑनलाइन विनामूल्य उपलब्ध आहेत.

सुपरस्टार शाहरुख खान सोबत काम करून आणि घरेल सुरू करून घे अलकाला मोठ्या पडद्यावर काम करण्यासाठी वेळ लागला,  “दिल दरिया” नंतर तिने जवळजवळ 15 वर्षांचा ब्रेक घेतला आणि 2003 मध्ये “स्वराज” या चित्रपटातून परतली. आज, ती “दम लगा के हैशा” साठी प्रसिद्ध आहे, ज्यामध्ये तिने आयुष्मान खुरानाच्या आईची भूमिका केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

टॉक्सिक टीझर: ‘आय एम होम डॅडी’, सुपरस्टार यश अभिनीत टॉक्सिक चित्रपटाचा टीझर प्रदर्शित