Saturday, February 21, 2026
Home टेलिव्हिजन द कपिल शर्मा शो मध्ये रंगणार माधुरी दीक्षित यांनी जॅकी श्रॉफ यांची मैफल, प्रोमो मध्येच विनोदाचा जबरदस्त तडका

द कपिल शर्मा शो मध्ये रंगणार माधुरी दीक्षित यांनी जॅकी श्रॉफ यांची मैफल, प्रोमो मध्येच विनोदाचा जबरदस्त तडका

कपिल शो चा चौथा सीझन आता सुरू आहे, आणि या आठवड्यात एक मजेदार देखावा पाहयला मिळणार आहे. तर माधुरी दीक्षित (Madhuri Dixit)आणि जॅकी श्रॉफ यामध्ये येणार आहेत. आणि यांचे नृत्य यामध्ये असणार आहे. आणि याचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे.  द ग्रेट इंडियन कपिल शोच्या निर्मात्यांनी शोचे प्रसारण करणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर आगामी एपिसोडचा प्रोमो रिलीज केला प्रोमोमध्ये,अभिनेत्री माधुरी दीक्षित “कर्मा” चित्रपटाच्या सेटवर एका  चित्रीकरणादरम्यान जॅकी श्रॉफ पहिल्यांदा पाहिल्याची आठवण शेअर केली आहे. अनिल कपूर देखील सोबत होते असे ती म्हणाली. पुढे आठवण काढत ती म्हणाली शूटिंग दरम्यान अनिल कपूर आणि जग्गू दादा तिच्याकडे कसे पाहत होते तो क्षण सांगितला अशाच कपिलने संधी नसतात लगेच प्रश्न केला. असे गमतीशीर प्रश्न आणि आठवणींचा मेळ या प्रोमो मध्ये आहे.

या संध्याकाळच्या एपिसोडचे मुख्य आकर्षण म्हणजे कृष्णा अभिषेकची जॅकी श्रॉफची मिमिक्री, जग्गु दादा यांच्यासमोर सादर होईल. कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा जग्गु दादा आणि माधुरी फिक्सिटच्या भूमिकेत स्टेजवर येतील, जॅकी श्रॉफ कृष्णाची मिमिक्री खूप एन्जॉय करतात आणि 90 च्या दशकातील हे दोन्ही सुपरस्टार देवदास चित्रपटातील “शीशा से शीशा थरारें” गाण्यावर नृत्य करतात. माधुरी आणि जॅकी श्रॉफ त्यांच्या केमिस्ट्रीने डान्स फ्लोअरवर आग लावतात. कपिलची सततची पाय ओढणे आणि प्रेक्षकांच्या अविरत टाळ्यांमुळे हा एपिसोड बॉलीवूडच्या जादू, मजा आणि धमाल यांचे संपूर्ण रिवाइंड बनतो.

शो शनिवारी लाईव्ह होणार आहेद कपिल शर्मा शोचा हा एपिसोड शनिवारी प्रदर्शित होणार आहे. नेटफ्लिक्सवर शोच्या रिलीजबद्दल प्रेक्षक उत्सुक आहेत आणि त्याचा प्रोमो खूप प्रेम मिळवत आहे. चाहत्यांनी प्रोमोला कृष्णा अभिषेकचे कौतुक केले आहे आणि सुनील ग्रोव्हरचा परफॉर्मन्स देखील प्रभावी ठरणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

भारती सिंगने चाहत्यांना हात जोडून केले विंनती, मला भेटवस्तू देऊ नका, कारण हि केले स्पष्ट

हे देखील वाचा