Monday, March 16, 2026
Home बॉलीवूड आदित्यने माझ्याबद्दल विचारच केला नाही, अक्षय कुमारने व्यक्त केली ‘धुरंधर’न मिळाल्याची खंत

आदित्यने माझ्याबद्दल विचारच केला नाही, अक्षय कुमारने व्यक्त केली ‘धुरंधर’न मिळाल्याची खंत

धुरंदर हा चित्रपट 2025 मधील सर्वात सुपर हिट ठरलेला चित्रपट आहे. तर याचा दुसरा भाग ही लवकरच प्रदर्शित होतात आहे. तर या चित्रपटाला रिलीज पूर्वेच उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. कारण ॲडव्हान्स बुकिंग मधून प्रचंड कमाई झाली आहे. तर याचे दिग्दर्शक आदित्य धर हे आहे. आदित्य सर यांनी उरी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. दोन्हीही चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्तम ठरले. धुरंदर प्रदर्शित झाल्यानंतर आदित्य धार यांचे अनेक लोकांनी कौतुक ही केले होते. तर अलिकडेच, बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमारने देखील “धुरंधर” वर भाष्य केल्याबद्दल आणि चित्रपटाचा भाग नसल्याबद्दल खेद व्यक्त केला.

एका मुलाखतीमध्ये बोलताना, अक्षय कुमारने चित्रपट उद्योगातील बदल, कलाची, आणि “धुरंधर” यावर चर्चा केली. अक्षय म्हणाला, “चित्रपट उद्योग हा एका चाकासारखा आहे, जो दर 2-3 वर्षांनी बदलतो. प्रेक्षकांच्या आवडीनिवडीही बदलतात. फक्त ‘धुरंधर’ पहा. हा एक अ‍ॅक्शन चित्रपट आहे ज्यामध्ये खूप रक्तपात आहे. पण लोकांना तो आवडला आणि प्रेक्षकांनाही तो आवडला.

अक्षयने (Akshay)उत्तर दिले, “कोणाला माहिती, कदाचित आदित्य धरलाला वाटले असेल की मी ‘ल्यारी गँग’साठी योग्य नाही आणि म्हणूनच मला भूमिका मिळाली नाही. मी जेव्हा जेव्हा रणवीर सिंगला भेटतो तेव्हा तो माझ्या कामाबद्दल विचार करतो.” “अशा अनेक भूमिका आहेत ज्या मला साकारायच्या होत्या, पण मला त्या मिळाल्या नाहीत.” हिंदी चित्रपटसृष्टीत सुमारे 15- 20 कलाकार आहेत आणि दरवर्षी सुमारे 180 चित्रपट बनतात. त्यामुळे प्रत्येकाकडे काम आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

2016 मध्ये सुपरहिट झालेल्या चित्रपटासाठी या अभिनेत्याने दिवस-रात्र उपाशी राहून 28 दिवसात घटवले 18 किलो वजन

हे देखील वाचा