या आठवड्याच अनेक प्रमुख स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर नवीन चित्रपट रिलीज होत आहे. जे प्रेक्षक उत्तम आणि नवीन कंटेंटच्या शोधात आहेत. त्याच्यांसाठी या आठवड्यात मेजवाणीच आहे. या आठवड्यात तुम्ही उत्तम चित्रपटांचा आंनद घरबसल्या घेवु शकता. प्रेक्षकांना ऍक्शन, कॉमेडी, थ्रिलर, रोमान्स आणि देशभक्तीने परिपूर्ण असा कंटेंट मिळेल. शाहिद कपूर, कृती सॅनॉन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘कॉकटेल 2’ हा चित्रपट आणि नमाशी चक्रवर्ती आणि संजय दत्त ‘आखिरी सवाल’ हे दोन चित्रपट अतिशय गाजले आणि आता हे ओटीटी या प्लॅटफॅार्मवर तुम्हाला पाहायला मिळतील.
कॉकटेल 2 – हा चित्रपट होमी (homi) अदजानियाच्या 2012 च्या चित्रपटातील प्रेमकषृथा एका नवीन कथानक आणि नवीन पात्रांच्या माध्यमातुन पुन्हा जिवंत करतो. यात शाहिद कपुर, कृती सॅनॉन आणि रश्मिका मंदाना हे कलाकार आहेत. हा चित्रपट 14 ऑगस्ट पासुन रोजी नेटफ्लिक्सवर पाहण्यासाठी उपलब्ध आहे.
आखिरी सवाल – नमाशी चक्रवर्ती , विकी हेगडे या एका आशादायक विध्दनाची भुमिका साकारली आहे. यात संजय दत्त यांनी भुमिका साकारली आहे. तसेच अमित साध, समीरा रेड्डी, त्रिधा चौधरी आणि नीतू चंद्रा श्रीवास्तव यांच्याही भूमिका आहेत. तसेच तुम्ही हा चित्रपट 14 ऑगस्ट रोजी लायन्सगेट प्लेवर वर पाहु शकता.
अ चाईल्ड ऑफ माय ओन – या चित्रपटाचं दिग्दर्शिन माईटे अल्बर्डी केली आहे. 13 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. तसेच एका अस्वस्थ करणाऱ्या सत्य घटनेवर आधारित चित्रपट सादर करत आहेत.
आरुपी – कैद असलेल्या एका अलौकिक शक्तीला दोन चोर चुकून मुक्त करतात, तेव्हा एका सामान्य चोरीला धक्कादायक वळण लागते. त्यामुळे कथेला अनेक ट्विस्ट आहेत. हा चित्रपट तुम्ही 14 ऑगस्ट रोजी लायन्सगेट प्लेवर पाहु शकतो.
डोन्ट से गुड लक सनी सँडलरने सोफी बिरेनबॉमची भूमिका साकारली आहे, जी तिच्या शाळेच्या ‘वेट्रेस’ या नाटकात मुख्य भूमिका साकारण्याची तयारी करत असते. तसेच एका नवीन प्रेमकथेला आणि आईच्या आजारपणाच्या भावनिक परिणामांनाही सामोरे जावे लागते. तसेच तुम्ही ही चित्रपट 14 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर पाहु शकता.
हेही वाचा
‘थेट कारवाई केली जाईल…’ अमृता खानविलकरने खोट्या बातम्या पसरवणाऱ्या दिला इशारा










