लोकप्रिय अभिनेता ज्युनियर एनटीआरच्या चाहत्यांसाठी एक चिंताजनक बातमी आहे. ज्युनियर एनटीआरला खांद्याला दुखापत झाल्याने त्याला सर्जरी करावी असा सल्ला दिला आहे. तर हि शस्त्रकिया आज हैदराबादमधील केआयएमएस या दवाख्यान्यात केली जाणार आहे. 28 जुलै रोजी, चित्रपटाच्या चित्रीकरमादरम्यान अभिनेत्याला हाताला दुखापत झाली आणि तो आठवडा विश्रांती घेणार आहे असे वृत्त समोर आले होते. नंतर मग वैद्दकीय तपासणी नंतर डॅा. त्याला उपचाराची गरज असल्याचे सांगितले आहे.
एका वृतानुसार त्याच्या खांद्द्याला दुखापत झाल्यानंतर तातडीने वैद्दकीय तपासणीसाठी नेण्यात आले. आणि पुर्ण तपासणी नंतर त्याला शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डाॅ. दिला आहे. सध्या केआयएमएस या रुग्णालयात अनुभवी डाॅक्टरांच्या खाली हि शस्त्रक्रिया पार पडेल. या दरम्यान सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडण्यासाठी अभिनेत्याला काही काळ कडक वैद्दकीय देखरेखी खाली ठेवण्यात येईल.
याबाबत आता अभिनेत्याच्या टिमने आणि त्याच्या कार्यालयाने या प्रेकरणी एक अधिकृत निवेदन जारी केले आहे. निवेदनात म्हटले आहे. एनटीआर यांच्या खांद्दावर आज, बुधवारी हैदराबाद येथील केआयएमएस रुग्णालयात शस्त्रक्रिया केली जाईल. तर अभिनेता लवकर बरा होवो यासाठी तिने डाॅ. आणि त्याची कार्यरत आहेत. तसेच अभिनेता बरा होताच पुढील माहीती ही देण्यात येईल.
अभिनेत्याचे चाहते आता या घटनेमुळे चिंतेत आहेत. तसेच अभिनेता बरे होण्याच्या कालावधीबद्दल आणि कामावर परतण्याबद्दलच्या माहितीसाठी चाहत्यांना एनटीआर (NTR)यांच्या कार्यालयाकडून येणाऱ्या अधिकृत बुलेटिनची प्रतीक्षा करावी लागेल. रुग्णालय व्यवस्थापन, अभिनेत्याची वैयक्तिक टीम त्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे.
हेही वाचा
‘राष्ट्रगीत गाणे हा नेहमीच एक अभिमानाचा क्षण आहे’, श्रेया घोषालने ‘जन गण मन’ला दिला आवाज










