चित्रपटसृष्टीमध्ये अनेक चित्रपट गाजतात कारण त्यातील कथा आणि कलाकारांच्या अभिनयामुळे, तर कोणत्याही मालिकेत, चित्रपटात मुख्य पात्र हे महत्त्वाचं असतं आणि त्यामुळेच ती कथा, चित्रपट ओळखले जाते. मात्र चित्रपटातील साईड कॅरेक्टर ही तितकेच महत्त्वाचे असते आणि असे अनेकदा घडते की साईड कॅरेक्टर करूनही त्या कलाकाराला प्रेक्षक लक्षात ठेवतात आणि त्याची प्रशंसा करतात. असेच एका चित्रपटातील पात्र म्हणजे ‘वेलकम’मधील अक्षय कुमारच्या मामीचे भूमिका साकारलेली अभिनेत्री सुप्रिया कर्णिक हि आहे. तिने हि भूमिका उत्तम साकारली. तिच्या स्टायलिश लूकची आजही चर्चा होते आणि अनेक लोक तिचा कूल लूक फॉलो करतात.
आज लोक म्हणताता कि सुप्रियानेच ‘बॉय-कट’ हेअरस्टाईल ट्रेंडिंग केली. आता 19 वर्षांनंतर, सुप्रियामध्ये लक्षणीय बदल झाला आहे, आता तिचा लूक पूर्णपणे बदलला आहे. तर तिच्याबाबत जाणून घेवुयात.. सुप्रिया कर्णिक 2007 साली प्रदर्शित झालेल्या अक्षय (akshay)कुमारच्या चित्रपटात त्याची मामी होती, आणि परेश रावल यांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्या लहान केसांची हेअरस्टाईल, डोळ्यांत काळे काजळ, रंगवलेले केस आणि ग्लॅमरस ड्रेस असा त्याचा लुक होता.
अनेकांचा असे म्हणतात कि, आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी कतरिना कैफलाही मागे टाकले आहे. सुप्रिया आता 51 वर्षांची आहे आणि तिचे सौंदर्य अजिबात कमी झालेले नाही. हि आभिनत्री आता इंस्टाग्रामवरही सक्रिय असते. ती तिच्या आयुष्याबद्दल, कारकिर्दीबद्दल आणि वैयक्तिक जीवनाबद्दल माहिती शेअर करत असते. आता सुप्रियाच्या लूकमधलं पाहिलं तर खुप बदल दिसेल. तिचे केस वाढले आहेत आणि तिचं वजनही थोडं वाढलं आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
पावसात फुललं प्रेम, अभिरा-अरमान विसरले वैर, रोमँटिक केमिस्ट्रीने जिंकले चाहत्यांचे मन


