Thursday, April 30, 2026
Home मराठी ‘श्री कृष्णा’मधील नटखट कान्हा आठवतात? आता आहे तो उत्तम सुपरस्टार

‘श्री कृष्णा’मधील नटखट कान्हा आठवतात? आता आहे तो उत्तम सुपरस्टार

80 ते 90 च्या दशकात अनेक मालिका होऊन गेल्या त्यातीलच एक म्हणजे रामायण आणि महाभारत या सिरीयलला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिले. त्यांच्या उत्तम प्रतिसादामुळे आजही त्यातील कलाकार देवतांप्रमाणे प्रेक्षक पूजतात. या सिरीयल मुळे अनेक प्रेक्षक आपली हातातले काम सोडून मालिका पाहत असत. जरी ही मालिका खूप आधी प्रदर्शित झाली असली तरी आज त्याचे एपिसोड्स फोन द्वारे आपण पाहू शकतो आणि याची क्रीज आजही इतकेच आहे. तर यातील कलाकार आता मोठे झाले आहेत. असाच ‘श्रीकृष्णा’ या मालीकेमध्ये बाळकृष्णाची भूमिका साकारणारा स्वप्निल जोशी त्याने यामध्ये त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. तर अभिनेता आता काय करतो हे जाणुन घेवुयात.

‘श्री कृष्णा’मध्ये बाळकृष्णाची भूमिका साकारणारा स्वप्निल जोशी, (joshi)पडद्यावर पहिल्यांदा आपले मनमोहक हास्य दाखवताच घराघरात पोहोचला. वयाच्या नवव्या वर्षी ‘उत्तर रामायण’मध्ये कृष्णाची भूमिका साकारणाऱ्या ‘कुश’च्या भूमिकेतून त्याला मिळालेल्या लोकप्रियतेने त्याच्या कारकिर्दीला आकार दिला. तो आता अभिनयात सक्रिय असतो आणि आता पर्यत त्याने अनेक मालिका चित्रपटामध्ये काम केले आहे. आणि तो आता एक देखणी आणि लोकप्रिय कलाकार आहे.

स्वप्निलने अनेक मराठी चित्रपटामध्ये काम केले आहे. ‘देश में निकला होगा चांद’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘गुलाम-ए-मुस्तफा’, ‘दिल विल प्यार व्यार’, ‘चेक मेट’, ‘दुनियादारी’, ‘मितवा’ आणि ‘समांतर’ यांसारख्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे. आज तो प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एक सुप्रसिद्ध नाव आहे. सोशल मीडियावरही त्याची मोठी उपस्थिती आहे. आज तो आलिशान जीवनशैली जगतो आणि त्याच्या मालकीची अनेक घरे आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

तामिळनाडू निवडणुकीच्या निकालापूर्वी थलपथी विजय यांनी शिर्डीतील साईबाबांच्या दरबाराला दिली भेट

हे देखील वाचा