मेधा मांजरेकर हे एक उत्तम अभिनेत्री आहे. त्यांनी एक त्यांच्या हेल्थबाबत महत्वाची अपडेट शेअर केली आहे. काही दिवांसापासुन त्या आजरी असल्यातरी त्यांनी पहिल्यांदाच यावर मौन सोडले आहे. त्या काही दिवंसापासुन कर्कशी झुंजत आल्या आहेत. तसेच त्यांनी सोशल मीडियावर एका अत्यंत भावनिक पोस्टद्वारे ही माहिती दिली. या कठीण काळात त्यांना साथ दिलेल्याचे त्यांनी आभार मानले आहेत.
पोस्टमध्ये मेधा (medha)यांनी रुग्णालयातील स्वतःचे काही फोटोदेखील पोस्ट केले आहेत. त्यांनी आपल्या उपचारांचा एक मोठा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या अनुभवाचे स्मरण करताना, त्यांनी आजारापेक्षा उपचारादरम्यान मिळालेल्या प्रेम आणि आपुलकीवर लक्ष देउन सर्वाचे मनापासुन आभार व्यक्त केले आहे. माझ्या उपचारांचा एक टप्पा संपत असताना आणि माझा वाढदिवस जवळ येत असताना, मी मागे वळून पाहते. मला आजार, शस्त्रक्रिया, केमोथेरपी किंवा रेडिएशन आठवत नाही; उलट, मला देवाची कृपा आणि दया आठवत आहे. मला या प्रवासांत जाणवले की, देव नेहमीच दिव्य रुपात प्रकट होत नाही तर तो गुरू, डॉक्टर, नर्स, कुटुंब येउन तो मदत करत आसतो.
मेधा मांजरेकर यांना या आजरादरम्यान त्याच्या कुंटुबीयानी मदत केली आहे. मुंबईत त्यांच्यावर मोठी शस्त्रक्रिया झाली. आणि ते आता पुर्णपणे बरे होत आहेत. महेश मांजरेकर यांच्या त्या पत्नी आहेत. त्यानी या काळात मेधा आधार दिला आहे. महेश मांजरेकर यानी पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यानी मेधा याच्यांशी 1995 मध्ये महेश मांजरेकर यांच्याशी विवाह केला.
हेही वाचा
‘धमाल 4’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकुळ, अजय देवगणच्या चित्रपटाने मोडले अनेक विक्रम










