अनेक कलाकार आहेत ज्यांनी छोट्या छोट्या भुमिका करुन आपले असित्व सिध्द केले आहे. आणि आता ते एक प्रसिद्ध कलाकार आहेत. अशीच एक कलाकार जिच्या चित्रपटाची सगळे आतुरतेने वाट पाहत आहेत. आणि यातील भुमिका करणारी कलाकार आता सध्या चर्चेत आहेत. सिनेमाच्या सर्वात मोठ्या पटावर ‘माता सीता’ यांची पवित्र भूमिका साकारणारी ही अभिनेत्री, एकेकाळी केवळ काही सेकंदांसाठी, गर्दीचा एक भाग म्हणून पडद्यावर दिसली होती.
हि अभिनेत्री म्हणजे साई पल्लवी हिने आज संपुर्ण देश तिच्या अभिनयाचे आणि साधेपणाचे कौतुक करते. मात्र एक काळ असा आहे होता की, जेव्हा तिने या तिच्या कार्किरदिस सुरुवात केली होती. तिने स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी पार्श्वनृत्यिका आणि ज्युनियर आर्टिस्ट म्हणून छोट्या भूमिकांवर समाधान मानावे लागले होते. 2008 च्या ‘धाम धूम’ या चित्रपटात, आणि ती क्वीन चित्रपटाच कंगना रणौतच्या मागे उभी असलेली एक अज्ञात ज्युनियर आर्टिस्ट दिसली आहे. त्यावळी कंगणी तमीळ चित्रपट करत होती. त्या वेळी तिच्या मागे उभी राहणारी जी त्यावेळी सहावीत होती. आणि साई एक मोठी सुपरस्टार आहे.
साई पल्लवी अनेक छोट्या भुमिका करुन ती आज मोठी अभिनेत्री बनली आहे. आणि ती आता रामायण या बहुप्रतिक्षीत चित्रपटात दिसणार आहे. आलिया भट्ट आणि दीपिका पदुकोण यासारख्या प्रसिद्ध अभिनेत्रींची नावे चर्चेत असताना, निर्माते हे साधी आणि निर्विवाद प्रतिमा असलेल्या चेहऱ्याच्या शोधात होते. आणि शेवटी ऑगस्ट २०२३ मध्ये, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी हिला निवडले. एके काळी सामान्य ज्युनियर आर्टिस्ट म्हणुन काम करणारी साई आज हि एक लोकप्रिय स्टार बनली आहे.
हेही वाचा
प्रभासच्या चाहत्यांसाठी गुड न्यूज, ‘सालार २ – शौर्यांग पर्व’ बद्दल महत्त्वाचे अपडेट समोर










