हरियाणात काही मोठ्या प्रसंगी स्टेजवर काही मुली नाचताना दिसतील. हरियाणवी गाण्यांवर नाचत असताना कधीकधी या मुली खूप अश्लीलता देखील दाखवू लागतात. हे पाहून आजूबाजूचे लोक थोडे संकोचतात. असाच प्रकार हरियाणामध्ये घडला आहे. तो म्हणजे गोरी राणी स्टेजवर नाचत असताना असेच काहीसे घडले.
प्रेक्षक लागले लाजायला
हरियाणाच्या रंगमंचावर कार्यक्रमादरम्यान काही मुलींना रागिणीवर डान्स करण्यासाठी बोलावले जाते. कपड्यांच्या बाबतीत, या स्त्रियां त्यांचे संपूर्ण शरीर झाकणारे कपडे घालतात. परंतु जेव्हा डान्सचा विषय येतो, तेव्हा काही स्त्रिया मनोरंजन करताना अश्लीलता दाखवू लागतात. असेच काहीसे या व्हिडिओमध्ये घडले आहे. गोरी रागणी जिला गोरी राणी असेही म्हंटले जाते. जेव्हा ती स्टेजवर नाचते, तेव्हा तिचे म्हूव्ज पाहून तेथे असलेल्या लोकांनाही लाज वाटली. The audience was ashamed to see this Haryana dancer doing obscene acts)
बराच विचित्र होता गोरी राणीचा नाच
गोरी राणीचा हा डान्स व्हिडिओ सोनी हरियाणवी म्युझिकच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड करण्यात आला आहे. अपलोड झाल्यापासून या गाण्याला प्रचंड पसंती मिळत आहे. गोरी राणी आपल्या नृत्याने प्रेक्षकांना तिच्याकडे आकर्षित करत आहे. पण त्याच वेळी, गोरी राणीचा बोल्ड अंदाज काही लोकांसाठी समस्या देखील बनला.
सपना चौधरीने कमावलंय नाव
सपना चौधरीने हरियाणवी डान्सर म्हणून खूप नाव कमावले आहे. तिच्यावर देखील अश्लील चाळे केल्याचा आरोप होता. एवढेच नाही, तर एकदा तिने आत्महत्येचा प्रयत्नही केला होता. पण आता तिच्या आयुष्यात सर्व काही ठीक आहे. सपना चौधरीचे लग्न झाले आहे आणि आता ती एका मुलाची आई आहे.
हरियाणवी डान्सर्समध्ये कठीण स्पर्धा
सपना चौधरीचे अनेक डान्स व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर, आणखी हरियाणवी मुली आपल्या नाचाने आपले नशीब आजमावण्यासाठी स्टेजवर आल्या. परिस्थिती अशी आहे की, आता हरियाणवी डान्सर्समध्ये जोरदार स्पर्धा आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘कंचना ३’ फेम अभिनेत्रीचा गोव्यामध्ये संशयास्पद मृत्यू; परंतु ‘या’ कारणामुळे होत नाहीये पोस्टमॉर्टम
-‘अक्षय कुमारसोबत चित्रपट साईन नको करूस’, ट्रोलर्सच्या या सल्ल्यावर पाहा काय म्हणाली कियारा आडवाणी










