Saturday, August 9, 2025
Home बॉलीवूड बेडरूममध्ये विदेशी बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक होताना दिसली अनुराग कश्यपची मुलगी, लिपलॉकचे फोटो व्हायरल

बेडरूममध्ये विदेशी बॉयफ्रेंडसोबत रोमँटिक होताना दिसली अनुराग कश्यपची मुलगी, लिपलॉकचे फोटो व्हायरल

बॉलिवूडचे दिग्गज चित्रपट निर्माता अनुराग कश्यप यांची मुलगी आलिया कश्यप सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती स्वतःचे यूट्यूब चॅनल चालवते आणि इंस्टाग्रामच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात राहते. अभिनेत्रीचे काही लेटेस्ट फोटो इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहेत. हे फोटो आलियाने स्वतः तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत.

फोटोंमध्ये आलिया कश्यप तिच्या बॉयफ्रेंडसोबत टॉवेल गाऊनमध्ये दिसत आहे. हॉटेलच्या रूममध्ये ती तिच्या परदेशी बॉयफ्रेंडसोबत बेडवर बसली आहे आणि दोघेही एकमेकांना किस करत आहेत. या दोघांचे हे फोटो इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. दोघेही खूप रोमँटिक स्टाईलमध्ये एकमेकांच्या जवळ येताना दिसत आहेत. (anurag kashyap daughter aaliyah kashyap bedroom pictures viral girl got cozy with foreign boyfriend)

आलिया कश्यप तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप मोकळी आहे आणि तिने अनेकदा तिच्या परदेशी बॉयफ्रेंडसोबत आईवडीलांची भेट करून दिली आहे. आलियाचे बॉयफ्रेंड शेन ग्रेगॉयरसोबतचे हे फोटो, दोघे एकमेकांच्या किती जवळ आहेत हे सांगतात. हे फोटो राजस्थानमधील बिकानेर येथील नरेंद्र भवन हॉटेलची आहेत, ज्याला आलियाने पोस्टमध्ये टॅग केले आहे.

आलिया कश्यप अमेरिकेतील लॉस एंजेलिसमध्ये शिकते. ती एक लाइफस्टाइल व्लॉगर आहे आणि तिचा बॉयफ्रेंड शेन अमेरिकेचा आहे. आलिया कश्यप जेव्हाही मुंबईत येते, तेव्हा तिला कुटुंबासोबत वेळ घालवायला आवडते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘सुखरूप परत ये, लग्न करायचंय’, बेअर ग्रिल्ससोबत ॲडव्हेंचरला निघालेल्या विकी कौशलच्या पोस्टवर चाहत्याची कमेंट

-‘भाईजान’च्या तळपायाची आग मस्तकात! सेल्फी घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाहत्यावर भडकला सलमान, म्हणाला, ‘तू नाचणं…’

-ही दोस्ती तुटायची नाय! आशिष चंचलानीला दिलेले ‘ते’ वचन पूर्ण करण्यासाठी रोहित शेट्टी पोहोचला उल्हासनगरमध्ये

हे देखील वाचा