भोजपुरी स्टार नम्रता मल्ला (Namrita Malla) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नम्रता अनेकदा तिच्या डान्समधून फोटो शेअर करून सोशल मीडियावर वर्चस्व गाजवते. नम्रताचे चाहते तिचे फोटो आणि व्हिडिओंवर सतत लाईक आणि कमेंट करत असतात. नम्रताने पुन्हा एकदा तिचे फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावले आहे. ही अभिनेत्री तिचे हॉट आणि बोल्ड फोटो शेअर करत असते. त्याचमुळे ती सोशल मीडियावर चर्चेत असते. नम्रताने पुन्हा एकदा तिचे फोटो शेअर करून चाहत्यांना वेड लावले आहे
नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये नम्रता पारंपरिक लूकमध्ये दिसत आहे. सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान करून नम्रताने जड दागिने, तसेच हेअरस्टाईलसह परफेक्ट मेकअप केला आहे. तिच्या या सुंदर लूकमधील फोटोंना खूप पसंती दिली जात आहे.
पारंपारिक व्यतिरिक्त नम्रताचा बिकिनी लूक देखील नेहमीच चर्चेत असतो. नम्रता सतत बिकिनीमधील सुंदर आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. ज्यासाठी चाहते वेडे झाले आहेत. जर तुम्ही तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर गेलात, तर तुम्हाला न आवडणारा कोणताही बिकिनी लूक दिसणार नाही.
नुकत्याच शेअर केलेल्या या फोटोंमध्ये नम्रताची स्टाईल पाहण्यासारखी आहे. फोटो पाहून तुम्हीही तिचे कौतुक करायला मागे हटणार नाही. नम्रताने या फोटोंमध्ये वेगळीच पोझ देऊन चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.
अभिनेत्री नम्रता उत्तम बेली डान्सर देखील आहे. तिच्या शानदार डान्समुळे ती अनेक मोठ्या स्टार्ससोबत म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली आहे. नम्रता मल्ला भोजपुरी सुपरस्टार खेसारी लाल यादवच्या ‘दो घुंट’ या गाण्यावर थिरकली आहे. सोशल मीडियावर वर्चस्व गाजवणाऱ्या नम्रताने ‘दो घुंट’ या गाण्यात अप्रतिम मूव्ह्ज दाखवल्या आहेत.
नम्रता अनेकवेळा बिकिनी लूकमध्ये प्रयोग करताना दिसली आहे. नम्रताच्या फॅन फॉलोविंगमध्येही दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तिच्या डान्स आणि फोटोंमुळे नम्रताचे इंस्टाग्रामवर १.३ मिलियन फॉलोअर्स पूर्ण झाले आहेत.
हेही वाचा-










