Friday, January 16, 2026
Home मराठी प्राजक्ता माळी की जलपरी? प्राजक्ताचा ‘हे’ चार फोटो पाहिल्यावर तुम्हाला पडेल असाच प्रश्न

प्राजक्ता माळी की जलपरी? प्राजक्ताचा ‘हे’ चार फोटो पाहिल्यावर तुम्हाला पडेल असाच प्रश्न

प्राजक्ता माळी मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री, डान्सर आणि सूत्रसंचालक आहे. प्राजक्ता तिच्या कसदार अभिनयासाठी ओळखली जाते.

प्राजक्ता सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमी तिचे विविध फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते.

नुकताच प्राजक्ताने तिचा एक ग्रीन कलरच्या ड्रेसमधला फोटो पोस्ट केला आहे.

या वेस्टर्न ड्रेसमध्ये प्राजक्ता अतिशय किलर दिसत आहे.

प्राजक्ताच्या या ड्रेसवर तिच्या अनेक फॅन्सने कमेंट करत, तिला जलपरी म्हटले आहे.

प्राजक्ताने …आणि काशिनाथ घाणेकर, खो-खो, गोळाबेरीज, संघर्ष अशा चित्रपाटांतून अभिनय करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

जुळून येति रेशीमगाठी या मालिकेत तिने साकारलेली मेघना आजही प्रेक्षकांच्या मनात ठसलेली आहे.

सध्या प्राजक्ता सोनी मराठीवर महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना दिसत आहे.

 

 

 

 

हे देखील वाचा