Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘सुहागरात साजरी होतंच नाही’, सर्वांसमोर ‘हे’ काय बोलून बसली आलिया भट्ट; व्हिडिओ वेधतोय लक्ष

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर या बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडप्याने लग्नाच्या दोन महिन्यातच गुडन्यूज दिली. असे असले तरी हे दोघेही आपापल्या आगामी चित्रपटांच्या कामात व्यस्त आहेत. याचदरम्यान, आलियाने रणवीर सिंगसह करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या शोमध्ये हजेरी लावली होती.

या शोमध्ये करणने सप्तपदीनंतर कोणता समज दूर होतो, असा प्रश्न विचारताच आलियाने भन्नाट उत्तर दिले. तिने उत्तर दिले की, ‘सुहागरात साजरी होतेच असं नाही, तुम्ही थकलेले असता.’

 

View this post on Instagram

 

A post shared by Disney+ Hotstar (@disneyplushotstar)

तिचे उत्तर ऐकून करण आणि रणवीर यांनाही हसू अनावर होतं. तिच्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

(ही बातमी ६० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

हे देखील वाचा