Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या लाडक्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) सध्या मुलगी मालतीसोबत चांगला वेळ घालवताना दिसत आहे. आजकाल प्रियांका चोप्रा तिच्या कामातून वेळ काढून मातृत्वाचा आनंद लुटत आहे. जिथे प्रियांका तिच्या लहान परिला बेबी कॅरियरमध्ये घेऊन जाताना दिसली. प्रियांकाने मालतीसोबतच्या या फिरण्याचे फोटोही शेअर केले आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Priyanka (@priyankachopra)

 

व्हायरल फोटोंमध्ये माय-लेकीची ही क्यूट जोडी पाहायला मिळत आहे. फोटो बघताच प्रियांकाच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंवर नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा वर्षाव झालेला दिसतो. प्रियांका चोप्रा आता लवकरच चित्रपट ‘एंडिंग थिंग्स’, ‘टेक्स्ट फॉर यू’ आणि वेब सीरीज ‘सिटाडेल’ यात आपल्याला दिसणार आहे.

(ही बातमी ८० शब्दांत आहे. सविस्तर बातम्यांसाठी भेट द्या dainikbombabomb.com)

 

हे देखील वाचा