बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता ही बोल्डनेसमुळे सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ईशा सिनेमातील बोल्ड आणि इंटीमेट सीन्समुळे सर्वांचे लक्ष वेधत असतेच, पण ती तिच्या वैयक्तिक आयुष्यातही तितकीच बोल्ड आहे. ती तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून असे काही फोटो शेअर करते, ज्यामुळे तिचे चाहते आऊट ऑफ कंट्रोल होतात. असेच काहीसे आताही घडले आहे. अभिनेत्रीने ब्रालेस होऊन इतका ट्रान्सपरेंट ड्रेस परिधान केला की, सर्वकाही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. ईशाचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
ईशा गुप्ता (Esha Gupta) हिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून बोल्ड फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती खिडकीच्या शेजारी उभी राहून पोझ देताना दिसली. हा फोटो शेअर होताच, फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. तिच्या या फोटोंना १ लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, २ हजारांहून अधिक कमेंट्सही मिळाल्या आहेत.
ईशाचा बोल्ड ड्रेस वेधतोय लक्ष
अभिनेत्री ईशा गुप्ताने शेअर केलेल्या फोटोमध्ये ती पांढऱ्या रंगाच्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसत आहे. हा ड्रेस ट्रान्सपरेंट आहे. हा ड्रेस परिधान करून अभिनेत्री खिडकीच्या जवळ थांबून किलर लूक देत आहे. तिच्या या फोटोवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, “उफ्फ! हॉट बेब.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “सेक्सी स्वॅग.”
View this post on Instagram
दिशा झाली ब्रालेस
दिशाचे हे फोटो पाहून स्पष्ट होते की, दिशाने हा ड्रेस ब्रालेस होऊन परिधान केला आहे. फोटोत ईशाने परिधान केलेला ड्रेस हा बॅकलेस आहे. आपला हा लूक आणखीच बोल्डनेस ओतण्यासाठी तिने केस मोकळे सोडले आहेत. तसेच, यासोबतच तिने हलकासा मेकअप केला आहे.
फोटो होतोय जोरदार व्हायरल
अभिनेत्री ईशा गुप्ता हिने आपले फोटो शेअर करताच, सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत. या फोटोवर चाहते फायर इमोजी शेअर करत आहेत. ईशाने अशाप्रकारचा फोटो शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. तिने यापूर्वीही अनेकदा बोल्ड पोझ देतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
ईशाच्या कामाबाबत बोलायचं झालं, तर ती नुकतीच ‘आश्रम ३’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. या वेबसीरिजमध्ये तिने बॉबी देओल याच्यासोबत जबरदस्त इंटीमेट सीन्स दिले होते.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बापरे! ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ चित्रपटाचा थेट अभ्यासक्रमात समावेश, पण का?
बाबो! करीना कपूर तिसऱ्यांदा गरोदर? फोटो बघाच…
आय्यो..! एक नाही आलियाच्या पोटात दोन-दोन बाळ? रनालियाला होणार जुळं?