आमिर खान हा एक लोकप्रिय बॉलिवूड सुपरस्टार आहे. त्याने आतापर्यत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. त्यामुळे त्याचा चाहता वर्गही मोठा आहे. तसेच त्याच्या वैयक्तीक आयुष्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. ते आमिर खानच्या त्याची प्रेयसी गौरी स्प्रॅटसोबतच्या तिसऱ्या लग्नाची बरीच चर्चा सुरू होती. आणि याची खरी माहीती आता समोर आली आहे. खुद्द अभिनेत्यानेच याला अधिकृतपणे दुजोरा दिला आहे. त्याने सांगितले की तो लवकरच लग्न करणार असून, यासाठी त्याला सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे.
अर्शद वारसी अभिनीत ‘प्रीतम अँड पेड्रो’ या वेब सीरिजच्या स्क्रीनिंगला अमिर खान आणि गौरी उपस्थित राहण्यासाठी ते दोघे आले होते. तसेच जेव्हा अमिरने त्याच्या तिसऱ्या लग्नाबद्दल सांगितले, तेव्हा त्याचा मोठा मुलगा जुनैद खान तिथे उपस्थित होता. तर अमिर खानने सांगितले गौरी स्प्रॅटसोबत 5 जुलै 2026 रोजी एका छोट्या समारंभात लग्न करणार आहे. त्याने सांगितले की, हा विवाहसोहळा घरीच होईल. या लग्नाला त्यानी फक्त जवळचे बालपणीचे मित्र आणि कुटुंबातील सदस्य योजले आहे.
आमिर (amir)खान आणि गौरी स्प्रॅट यांच्याबाबत बोलायचे तर ते वीस वर्षांपूर्वी भेटले होते. आणि फक्त ते ऐकमेकांना ते ओळखत होते तर काही काळानंतर त्याचे नाते घट्ट झाले आणि आता अभिनेत्याने एका वर्षापूर्वी त्याच्या वाढदिवशी आपल्या नात्याची घोषणा केली होती. आणि ते आता काहीच दिवसांत लग्नबंधनात अडकले आहेत. गौरी मूळची बंगळूरची आहे आणि आमिर खान चित्रपट निर्मिती क्षेत्रात कार्यरत आहे. आमिरने सांगितले की त्याचे आजोबा ब्रिटिश वंशाचे होते आणि त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. गौरी आमिरपेक्षा 14 वर्षांनी लहान आहे आणि ती एका मुलाची आई आहे.
नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘खाशाबा’ चा दमदार टीझर आऊट, या दिवशी जगभरात चित्रपट होणार प्रदर्शित


