हाय गर्मी! भर हिवाळ्यात ईशा गुप्ताच्या फोटोंनी वाढवले सोशल मीडियाचे तापमान, फोटो पाहून चाहतेही फिदा


बॉलिवूड अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) बोल्डनेस आणि हॉटनेसमुळे ती खूप चर्चेत असते. ती तिच्या सोशल मीडियावर हटके फोटो शेअर करत असते, ज्यात ती अतिशय सुंदर दिसते असते. नवीन लूक वेगवेगळ्या पोझेस आणि स्टायलिश कपडे घालून सोशल मीडिया वरती पोस्ट करत असते. ती सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती तिच्या धमाकेदार लूकने ती चहात्यांना वेडे करून सोडते. प्रेक्षक देखील तिच्या फोटोची वाट पाहत असतात. अशातच आता तिने हॉट लूकमधील फोटो शेअर केले आहेत, जे चाहत्यांना पुरते घायाळ करताना दिसत आहेत.

ईशा काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते हॉट
ईशा गुप्ताने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात ती खूप हॉट दिसत आहे. तिने वेगवेगळ्या पोझ देत फोटो काढले आहेत. या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा वनपीस, काळ्या रंगाचे हील्स घातले आहेत. तिने कानामध्ये डायमंडचे कानातले देखील घातले आहे. या फोटोमध्ये ती कंबरेवर हात ठेवून पोझ देताना दिसत आहे.

ईशाने वाढवले तापमान
या फोटोंमध्ये ईशाचा हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. तिने तिच्या परफेक्ट फिगरला देखील दाखवले आहे. ती फोटोमध्ये ती खूप हॉट दिसत आहे. या फोटोमध्ये तिने न्यूड मेकअप केला आहे. तसेच तिने केस मोकळे सोडले आहेत, तर एका फोटोमध्ये ती हँड बॅग घेऊन पोझ देत आहे. या सर्व फोटोंना प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. तिच्या या फोटोंना लाखो लाईक्स मिळाले आहेत.

ईशाबद्दल बोलायचं झालं, तर तिने ‘जन्नत २’ (Jannat 2) या चित्रपटात काम केलं आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता इमरान हाशमी (Emraan Hashmi) झळकला होते. चित्रपटातील रोमँटिक सीनमुळे ती खूप गाजली होती. आता ती तिच्या बोल्ड आणि हॉट लूकमुळे सोशल मीडियाचे तापमान वाढवताना दिसत आहे.

हेही वाचा-


Latest Post

error: Content is protected !!