खतरनाक..! अभिनेत्री जान्हवी कपूरचे आतापर्यंतचे सर्वात बोल्ड फोटोशूट, PHOTO पाहून…

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर जान्हवीचा स्टायलिश लूक नेहमीच चर्चेत असतो. तिची स्टाइलिंग सेन्स इतकी उत्कृष्ट आणि आश्चर्यकारक आहे की, पार्ट्यांमध्ये आणि कार्यक्रमांमध्ये बी-टाउनच्या टॉपच्या सुंदरी देखील फिक्या पडतात. जान्हवीच्या चाहत्यांमध्ये तिचा अभिनयच नाही, तर तिच्या सौंदर्याचाही बोलबाला आहे. सोशल मीडियावर सक्रिय जान्हवी तिच्या चाहत्यांसाठी सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या बोल्ड लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा जान्हवी तिच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर राडा घातला आहे.

जान्हवीची सडपातळ कंबर आणि सेक्सी फिगर अनेकांना पुन्हा पुन्हा पाहण्यास भाग पाडते. ती मिनी ड्रेसेस, मिडी ड्रेसेस आणि डिझायनर गाऊन नेहमीच परिधान करते. तरुण मुली देखील तिला फॅशनच्या बाबतीत फॉलो करतात. आता अभिनेत्रीचे चमकणाऱ्या बोल्ड ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अभिनेत्रीने मिररवर्क गाऊनमध्ये प्रचंड सुंदर दिसत आहे. ज्यात तिचा बोल्ड अवतार चाहत्यांना भुरळ घालत आहे. त्याचवेळी, या बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिची फिगर एखाद्या जलपरीसारखी दिसत आहे. अभिनेत्रीने सुंदर असा मेकअप आणि केस मोकळे सोडून तिचा लूक पूर्ण केला आहे. अभिनेत्रीचे हे फोटो मनीष मल्होत्रा (Manish Malhotra) याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. ज्याला आतापर्यंत ५६ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. चाहते अभिनेत्रीच्या या फोटोंवर जोरदार लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Manish Malhotra (@manishmalhotra05)

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने ईशान खट्टरसोबत (Ishaan Khattar) ‘धडक’ चित्रपटातून २०१८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘रुही’ चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. जान्हवी पहिल्यांदाच तिचे वडील बोनी कपूर (Boney Kapoor) यांच्या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. याशिवाय ती ‘गुड लक जेरी’ आणि ‘तख्त’ या चित्रपटातही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

Latest Post