Thursday, March 28, 2024

जान्हवी कपूरच्या बोल्ड रेड ड्रेसने चाहत्यांचे उडवले भान, डीपनेक ड्रेसमध्ये अभिनेत्रीने केला कहर

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सोशल मीडियावर जान्हवीचा स्टायलिश लूक नेहमीच चर्चेत असतो. जान्हवीच्या चाहत्यांमध्ये तिचा अभिनयच नाही, तर तिच्या सौंदर्याचाही बोलबाला आहे. सोशल मीडियावर सक्रिय जान्हवी तिच्या चाहत्यांसाठी सतत तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या बोल्ड लूकमुळे ती नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा जान्हवीने तिच्या लेटेस्ट फोटोंनी सोशल मीडियावर राडा घातला आहे.

जान्हवीचे (Janhvi Kapoor) हे फोटो तिच्या फॅन्स क्लबने शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे. या फोटोंमध्ये अभिनेत्रीने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. हा ड्रेस डिपनेक असल्याने तिची क्लीवेज स्पष्टपणे दिसत आहे. अभिनेत्री या फोटोंमध्ये वेगवेगळ्या पोझ देत आहे. फोटोंमध्ये अभिनेत्री कधी हसताना, तर कधी खोडकर हावभाव करताना दिसली.

Janhvi Kapoor is a QUEEN of solid coloured sarees and we have enough proof  | PINKVILLA

अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी तिने तिचे केस मोकळे सोडून चेहऱ्यावर सुंदर असा मेकअप केला आहे. लाल ड्रेसमध्ये अभिनेत्रीचे सौंदर्य अगदी खुलून दिसत आहे. तिच्या या फोटोंना चाहते प्रचंड प्रेम व प्रतिसाद देत आहेत. त्याचबरोबर जान्हवी सोशल मीडियावर देखील कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत असते. अनेकदा जान्हवी तिच्या फिटनेसमुळे देखील चर्चेत येत असते. ती सतत तिचे वर्कआउट व्हिडिओही शेअर करत असते.

Janhvi Kapoor paints the town red in a cherry wine hued metallic Manish  Malhotra lehenga; Yay or Nay? | PINKVILLA

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर तिने ईशान खट्टरच्या ‘धडक’ चित्रपटातून २०१८ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. मागेच तिचा हॉरर कॉमेडी चित्रपट ‘रुही’ चित्रपट देखील प्रदर्शित झाला होता. जान्हवी पहिल्यांदाच तिचे वडील बोनी कपूर यांच्या चित्रपटात काम करताना दिसणार आहे. याशिवाय ती ‘गुड लक जेरी’ आणि ‘तख्त’ या चित्रपटातही दिसणार आहे.

हेही वाचा :

हे देखील वाचा