Monday, September 28, 2026
Home › बॉलीवूड › इंडियाज बेस्ट डान्सर 5चा विजेता ठरला रितेश पाल, कोरिओग्राफर प्रतीक उतेकरसोबत उंचावली ट्रॅफी

इंडियाज बेस्ट डान्सर 5चा विजेता ठरला रितेश पाल, कोरिओग्राफर प्रतीक उतेकरसोबत उंचावली ट्रॅफी

रायपुरच्या रितेश पालने, ‘इंडियाज बेस्ट डान्सर सीझन 5’ची नृत्यदिग्दर्शक प्रतीक उतेकर यांच्यासोबत या शोचे विजेदेपद फटकावले आहे. हा सीजन खुप आव्हनात्मक सादरीकणाने भरलेला होता. आणि रितेश आणि प्रतीकने महाअंतिम फोरीत सहकारी अंतिम स्पर्धक दीपली बोरकर, प्रथमेश माने, अंशिका धारा आणि गीतांजली मारवाह यांचा पराभव करुन हे विजेतेपद पटकावले आहे. इंडियाज बेस्ट डान्सर 4चा विजेता स्टीव्ह जिरवा होता. 

‘इंडियाज बेस्ट डान्सर 5’ या शोची थीम ही ‘इंडिया वाला डान्स’ होती, आणि जी स्पर्धकांना विविध नृत्यशैलींचा प्रयोग करण्यास आणि आपली प्रतिभा दाखवण्यास प्रोत्साहीत करत होते विजेता रितेश पालने  या संपुर्ण सीजन मध्ये उत्तम काम आणि आपल्या कामगिरीने प्रेक्षकांचे मन जिंकुन घेतले. आणि त्याचे फळ हे त्याला याशोचा विजेते पर्यत घेउन गेले. तर आता त्याच्या या यशचे सर्वत्र कौतुक होत आहे.

इंडियाज बेस्ट डान्सर 5 या शोचे थीम  करिश्मा कपूर, जावेद जाफरी, गीता (geeta)कपूर आणि टेरेन्स लुईस एकत्र आले होते. ज्यांनी संपूर्ण सीझनभर स्पर्धकांना मार्गदर्शन केले होते. जॅकी श्रॉफ, तमन्ना भाटिया आणि सिद्धार्थ मल्होत्रा ​​यांसारखे अभिनेतेही विशेष पाहुणे म्हणून या सोहळ्यात सामील झाले.

हेही वाचा

द वनची बॅाक्स ऑफिसवर जोरदार घोडदौड, सिद्धार्थ-तमन्नाच्या सिनेमाने 2 दिवसांत कमावले इतके कोटी

हे देखील वाचा