Sunday, September 8, 2024
Home भोजपूरी नम्रता मल्लाचा कातील लूक, बिकिनी लूकने चाहत्यांना केले क्लीन बोल्ड

नम्रता मल्लाचा कातील लूक, बिकिनी लूकने चाहत्यांना केले क्लीन बोल्ड

भाेजपुरी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री नम्रता मल्ला आपल्या साेंदर्याने आणि आयटम साँगने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करते. नम्रता मल्लाच्या दमदार अदा आणि बिकिनी लूक्स कायमच साेशल मीडीयावर धुमाकुळ घालतात. नम्रताच्या इंस्टाग्रामवर नजर टाकली तर प्रत्येक दूसऱ्या फाेटाेमध्ये ती बिकिनी घालून दमदार पाेज देताना दिसते. नम्रताचा बिकिनी लूक प्रत्येकवेळी व्हायरल हाेताे. मात्र, यावेळी व्हारल हाेत असलेल्या व्हिडिओमध्ये नम्रता काळ्या आणि लाल रंगाची बिकिनी घालून पूलाच्या शेजारी उभी आहे. 

नम्रता मल्ला (Namrita Malla) हिने सोशल मीडियाद्वारे भाेजपुरी चित्रपटांमध्ये विशेष ओळख निर्माण केली आहे. नम्रताचे दिवसेंदिवस इंस्टाग्राम फॉलोअर्स वाढत आहेत. त्याचबराेबर नम्रता आता बड्या- बड्या कलाकारांसाेबत सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसत आहे. काही दिवसांपूर्वी जिथे नम्रताचा खेसारी लाल यादवसाेबत एक गाणं व्हायरल झाले हाेते. तिथे आता नम्रता पवन सिंगसाेबत ‘लाल घाघरा’ या गाण्यात दिसली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Namrita malla zenith (@namritamalla)

नम्रता मल्लाने हा व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, “आपल्या जीवनात वेळेवर विश्वास करायला शिका.” व्हाय़रल हाेत असलेल्या व्हिडिओमध्ये नम्रता आपल्या केसांसाेबत खेळताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरील ग्लो पाहून चाहतेही घायळ हाेत आहे. नम्रताच्या व्हिडिओवर कमेंट करत एका युजरने लिहिले, “अरे! देवा कीती हाॅट”, तर दुसऱ्या युजरने लिहिले, “सुंदर आहेस तू.” नम्रताने गळ्यात ब्लॅक चाेकर आणि माेठ्या माेठ्या इयरिंगसह चाहत्यांना वेड लावले आहे.

नम्रता मल्ला आणि पवन सिंग यांचा ‘लाल घागरा’ या गाण्याच्या टिझर रिलीज झाला असून गाण्याला 3 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नम्रता या गाण्यामध्ये ‘लाल घाघरा’ घालून प्रेक्षकांचे लक्ष आकर्षित करत आहे, तर दुसरीकडे पवन सिंग या गाण्यात प्रचंड हॅंडसम दिसत आहे, या गाण्यामध्ये दाेघांची जाेरदार केमिस्ट्री पाहायला मिळत आहे.जे बघून चाहत्यांना ‘लाल घागरा’ या गाण्याचे वेड लागले आहे.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
बाबो! गर्लफ्रेंड वयात आल्यावर ब्रेकअप करतो अभिनेता? आता प्रसिद्ध मॉडेलसोबत जोडलं गेलंय नाव

करण, आमिर की शाहरुख… अटकेसाठी जबाबदार कोण? केआरकेने स्वत: ट्विट करुन सांगितलं सत्य
रणबीर कपूरला मिळाली होती ‘स्टार वॉर्स’मध्ये काम करण्याची संधी, पण ह्या एका भितीने केला घात

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा