‘बिग बॉस ओटीटी सीझन 1’ ची स्पर्धक उर्फी जावेदने सोशल मीडियावर सतत सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. उर्फीचे लाखो फॅन आहेत. उर्फी अने तिची वेगवेगळ्या कपड्यांच्या स्टाइलमुळे चर्चेत येत असते. उर्फीचे कपडे पाहून चाहते कधी तिच कौतुक करतात तर कधी तिला प्रचंंड ट्रोल केले जाते. आता उर्फी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे.ते कारण खूपच धक्कादायक आहे.
15 ऑगस्टच्या निमित्ताने उर्फीने (Urfi Javed Instagram) तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामुळे खळबळ उडाली होती. उर्फी जावेदबद्दल आणखी एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. या गोष्टी जाणून घेतल्यावर तुमचा विश्वास बसणार नाही, पण तुम्ही ते बरोबर ऐकले आहात. उर्फी जावेद (Urfi Javed) सध्या एका मुलीला डेट करत आहे, असे सांंगितले जात आहे.
उर्फीने सोशल मीडियावर एका मुलीला ओठांवर किस करतानाचा फोटो शेअर केला आहे, जो इंटरनेटवर जोकदार व्हायरल होत आहे. तिच्या या फोटोवर खूप कमेंट येत आहेत. हे पाहिल्यानंतर युजर्स विचारत आहेत की, उर्फी बायसेक्शुअल आहे का? उर्फी जिला किस करत आहे त्या मुलीबद्दल जाणून घेण्याचीही लोकांना उत्सुकता आहे. तिच्या या फोटोवर खूप कमेंट येत आहेत.
Love ya ???????? pic.twitter.com/OP6hlIyyyU
— Uorfi (@uorfi_) August 17, 2023
उर्फी जावेद सध्या एका मुलीला डेट करत आहे आणि ही मुलगी दुसरी कोणी नसून उर्फी जावेदची खास मैत्रीण काजल आहे. हा फोटो पाहिल्यानंतर एका यूजरने कमेंट करताना लिहिले की, ‘मुलं मेली का?’ इतरांनी विचारले की, ‘ही बायसेक्शुअल आहे का?’ अनेक लोक अभिनेत्रीला ‘लेस्बियन’ देखील म्हणत आहेत. तिच्या फोटोवरून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. (Actress Urfi Javed doing a liplock kiss viral photo)
अधिक वाचा-
–‘सॅक्रेड गेम्स’ फेम अभिनेत्रीच्या बिकिनी फोटोंनी वाढवलं तापमान, Photos
–जिगरी मित्राच्या वाढदिवशी मिका सिंगने खर्च केले तब्बल 4 कोटी, गिफ्टमध्ये काय काय दिलंय पाहाच