ऐश्वर्या राय बच्चन हि एक लोकप्रिय बॉलिवूड अभिनेत्री आहे, तर तिने आता पर्यत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत आता जरी ती जास्त सक्रिय तरी अनेक उत्तम भुमिका केल्याने तिने प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. पण तिने खुप दिवसांनी एक सोशल मिडीयावर पोस्ट शेअर केली आहे. तर ही पोस्ट म्हणजे 20 एप्रिल 2026 रोजी, ऐश्वर्या आणि अभिषेक त्यांच्या लग्नाचा 19 वा वाढदिवस असल्याने तिने एक सुंदर कौटुंबिक फोटो शेअर केला होता. हा फोटो पोस्ट होतात सोशल मीडियावर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
अभिषेक आणि ऐश्वर्या राय बच्चन (bachchan)याच्या लग्नाचा 19 वा वाढदिवस तर होताच पण अभिषेक यांच्या आगामी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता तर असा काल दुहेरी आंनद साजरा झाला. ट्रेलर लाँचनंतर शेअर केलेला कौटुंबिक फोटोने नंतर सर्वाचे लक्ष वेधुन घेतले. ऐश्वर्या रायने तिच्या आगामी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या ट्रेलर लाँचनंतर इन्स्टाग्रामवर अभिषेक बच्चन आणि तिची मुलगी आराध्यासोबत दोन सेल्फी शेअर केले.
ऐश्वर्याने तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हा फॅमिली फोटो शेअर केलेल्या फोटोला, तिने फोटोला लाल रंगाच्या हार्ट इमोजीसह कॅप्शन दिले. तिने सोबत कोणताही संदेश लिहिला नसला तरी, फोटो पोस्ट केल्याच्या काही मिनिटांतच त्याला 20000 हून अधिक लाईक्स मिळाले आणि शेकडो लोकांनी कमेंट्समध्ये त्यावर प्रेमाचा वर्षाव केला. ऐश्वर्याने आता जरी कामातुन थोडा ब्रेक घेताला असला तरी आजही लोक तिला तितकेच मानतात. आणि तिचा चाहता वर्ग आजहि तिच्या बाबतची अपडेट जाणुन घेण्यासाठी उत्सुक असतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
अर्शद वारसी आईच्या मृत्यूसाठी स्वतःलाच मानतो जबाबदार, नेमकं काय कारण ते घ्या जाणुन










