[rank_math_breadcrumb]

एका गाण्यामुळे अमिताभ बच्चनांना सहन करावा लागला पत्नीचा राग, तर जया बच्चन यांना या गाण्याबाबत आहे प्रचंड राग

अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे सुपरस्टार आहेत. त्यानी त्याच्या अभिनायाने अनेक प्रेक्षकांचे मनात स्थान निर्माण केले आहे. तर आता ते 83 वर्षाेचे आहेत. तरीही आज हि ते काम करतात. त्याच्या चाहत्याना ते भेटतात. त्यानी अनेक चित्रपटामध्ये काम केले आणि त्याना काही स्त्री भुमिका साकारले आहेत. तसेच त्या गाण्याबद्दल माहिती आहे का, ज्यामुळे अमिताभ बच्चन यांना त्यांच्या पत्नी, ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांच्या रागाला सामोरे जावे लागले? जेव्हा अभिताभ बच्चन ज्यावेळेस कठीण प्रसंगात होते आणि त्यांचे चित्रपट तितके गाजत नव्हते त्यावेळेस जया बच्चन यांच्यासोबत त्यांचे लग्न झाले. तर आज जया बच्चन यांचा वाढदिवस आहे. ते आता 78 वर्षाचे झाले आहेत. तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्याविषयी थोडे जाणून घेऊयात.

अमिताभ बच्चन यांनी ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय रिॲलिटी शो दरम्यान खुलासा केला की, त्यांचे एक गाणे ऐकून जया बच्चन संतापल्या होत्या. ‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ या गाण्यामुळे त्या खूप संतप्त झाल्या होत्या. जेव्हा गीतकार जावेद अख्तर, त्यांचा मुलगा आणि अभिनेता फरहान अख्तर यांच्यासोबत बिग बींच्या शोमध्ये पाहुणे म्हणून आले होते, तेव्हा त्यांनी बिग बींना विचारले की, जया बच्चन यांना त्यांची कोणती सवय सर्वात जास्त नापसंत होती. त्यावर ते म्हणले “जया खूप स्पष्टवक्त्या व्यक्ती आहेत. जर त्यांना एखादी गोष्ट आवडली नाही, तर त्या थेटपणे सांगतात.

‘मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है’ हे गाणे ऐकून जया बच्चन संतापल्या होत्या, तो प्रसंग अमिताभ बच्चन यांनी आठवून सांगितला.  हे गाणे ऐकून जया खूप संतापल्या होत्या. नंतर, जेव्हा अमिताभ बच्चन एका पुरस्कार सोहळ्यात हे गाणे सादर करत होते आणि मुली त्यांचे पप्पी घेऊ लागल्या होत्या. त्यामुळे ते रागवल्या होत्या तेव्हा जया बच्चन त्यांच्या गालांवरील लिपस्टिकचे डाग पुसन टाकत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

शांतेचं कार्टं चालू आहे’ पुन्हा रंगभूमीवर!