[rank_math_breadcrumb]

प्रसिद्ध कॉमेडियनने ‘ती’च्या प्रायव्हेट पार्टला केला स्पर्श, ‘तो’ वादग्रस्त व्हिडिओ आला चर्चेत

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असते. सध्या ती एक नवीन शो ‘लॉक अप’ होस्ट करत आहे. अभिनेत्रीप्रमाणेच हा शो देखील दिवसेंदिवस वादग्रस्त बनत चालला आहे. शोमध्ये घडणाऱ्या विविध घटना सध्या चर्चेत आहेत. या शोमध्ये दररोज काहीतरी नवीन घडते आणि हा शो वादात सापडतो.

‘लॉक अप’ शोचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वास्तविक, व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये ‘लॉक अप’ शोचे काही स्पर्धक, आपापसांत वाद घालताना दिसत आहेत. दरम्यान, मुनव्वर फारुकी (Munawar Farooqui) आणि अंजली अरोराही (Anjali Arora) तिथे उपस्थित असतात. भांडणामध्ये बचाव करताना मुनव्वर फारुकीचा हात थेट अंजली अरोराच्या छातीवर जातो. मात्र, दोघेही लवकरच नॉर्मल होतात. (munawar farooqui kept hand on anjali arora breast oops moment)

कॉमेडियन मुनव्वर फारुकी शोमध्ये सांगितले होते की, तो विवाहित आहे. मात्र तो त्याच्या पत्नीसोबत राहत नाही. त्याच्यात आणि त्याच्या पत्नीमध्ये खटला सुरू आहे. याशिवाय त्यांना एक मुलगा असल्याचेही त्याने सांगितले. हे ऐकून अंजली अरोरा खूप दुःखी झालेली पाहायला मिळाली.

अलिकडेच मुनव्वर फारूकीने नुकताच एक अतिशय भावनिक आणि मोठा खुलासा केला आहे, जो ऐकून कंगनाला देखील भरून आले होते. कंगनाने मुनव्वरला त्याचे एक गुपित सांगण्यास सांगितले. त्यावर त्याने त्याच्या ऐशी संबंधित एक गुपित सर्वांसमोर मांडले. तो म्हणाला भलेही हे गुपित त्याला शोमधून बाहेर होण्यापासून वाचवू शकेल की नाही माहित नाही तरीही तो हे गुपित सांगणार आहे. यावेळी त्याने त्याच्या आईच्या मृत्यूविषयी धक्कादायक खुलासा केलेला पाहायला मिळाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

author avatar
Team Bombabomb