Wednesday, December 6, 2023

अनुष्काने लग्नाच्या वाढदिवशी विराटला दिल्या ‘हॉरर’ शुभेच्छा! पाहाच व्हायरल फोटो

बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडपं म्हणजे अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या वर्षी (दि, 11 डिसेंबर) रोजी आपल्या लग्नाचा पाचवा वाढदिवस साजरा करत आहेत. पावरफुल कपल म्हणून यांच्या जोडीकडे पाहिले जाते. आजच्या दिवशीच या जोडप्याने इटलीमध्ये लग्नगाठ बांधली होती. दोघांनीही आपल्या करिअरमध्ये यशाचे शिखर गाठले आहे. अभिनेत्रीने लग्नानंतर मोठा ब्रेक घेतला होता मात्र, पुन्हा ती आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाली आहे. तिने नुकंतच सोशल मीडिवर  एक पोस्ट शेअर करत विराटला लग्नाच्या विढदिवसानिमित्त हटके शुभेच्छा दिल्या आहेत. 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anishka Sharma) सोशल मीडिवर खूप सक्रिय असते. विराट कोहली (Virat Kohali) बद्दल सांगायचे म्हणजे त्याने सतत भारतीय क्रिकेट सामन्यामध्ये शतक मारुन भारताला अभिमाणस्पद केले आहे. नुकतंच अनुष्काने सोशल मीडिवर अुष्काने विराटचे काही फोटो शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

अनुष्काने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन तिने शेअर केलेला पहिला फोटो तिच्या परी चित्रपटातला असून त्याला फोटो शॉप केले आहे. ज्यामध्ये पुढे अनुष्का आहे आणि मागच्या बाजूला भुताच्या जागी विराटचा चेहरा बसवला आहे. दुसऱ्या फोटोमध्ये विराट आणि अनुष्का सेल्फी घेताना दिसून येत आहे.

 

View this post on Instagram

 

त्यापेकी एका अन्य फोटोमध्ये विराट रुग्णालयात बेडवर आराम करताना दिसून येत आहे. अनुष्काच्या डिलेवरीवेळी  तिला खूप ती खूप त्रासामध्ये होती, तेव्हा विराटअनुष्काची काळजी घेण्यासाठी तिच्या शेजारील बेडवर झोपला होता. हे फोटो खूप चांगल्या क्षणामधले आहेत.

 

View this post on Instagram

 

चौथ्या फोटोमध्ये एक कॉफी कप दाखवला आहे, ज्यावर विराट आणि अनुष्काचा फोटो छापलेला आहे. पाच्या फोटोमध्ये अनुष्का मनी हाइस्ट वाल्या लूकमध्ये दिसून येत आहे. या सगळ्या फोटोंवर अनेक कमेंटचा वर्षाव होत आहे. त्यासोबतच विराटनेही कमेंट करत लिहिले आहे की, मला माहित आहे की, तुझ्याकडे माझे चांगले फोटो नाहीत.

 

View this post on Instagram

 

सांगायचे झाले तर विराट आणि अनुष्का अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते शेवटी त्यांनी (दि, 11 डिसेंबर) रोजी 2017 साली त्यांचा विवाह सोहळा थाटामाटात पडला. यामध्ये अनेक बॉलिवूड इंडस्ट्रीमधील कलाकारांनी हजेरी लावली होती.
दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिक वाचा-
थाटामाटात पार पडला गुनीत मोंगाचा संगीत साेहळा, पाहा फोटो
रणवीर सिंगने इंडस्ट्रीत केले 12 वर्षे पूर्ण, फाेटाे पाहून चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट

हे देखील वाचा