एक- दोन नाही, तर ‘एवढ्या’ अभिनेत्री झाल्या होत्या ऊप्स मोमेंटच्या शिकार, एकीचं तर सगळंच…

0
104
Alia-Bhatt-And-Deepika-Padukone-And-Yami-Gautam-Oops-Moment
Photo Courtesy : ScreenGrab/YouTube/Bollywood 360

अभिनय क्षेत्र म्हटलं की तुमचे लुक्स, स्टाईल महत्त्वाचे असतात. त्यामुळे ऍक्टर्स त्याकडेच सर्वाधिक लक्षही देतात. त्यातही अभिनेत्रींच्या लूक्सकडे, त्यांच्या कपड्यांवर चाहत्यांचे सर्वाधिक लक्षही असतेच. अभिनेत्रींनाही सुंदर दिसून प्रेक्षकांची मने जिंकून घ्यायची असतात, पण सुंदर आणि आकर्षक दिसण्याच्या नादात अनेकदा अभिनेत्री वार्डरोब मालफंक्शनसारख्या गोष्टीचा शिकार होतात. त्याचमुळे त्यांना ऊप्स मोमेंटला सामोरे लागते. आत्तापर्यंत अनेक अभिनेत्रींच्या बाबतीत अशा ऊप्स मोमेंट झाल्यात, या लेखातून आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

यामी गौतम
यामी गौतम हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत होता, या व्हिडिओमध्ये दिसत होते की, अभिनेत्रीने फिकट पिवळ्या रंगाचा पॅन्ट सूट घातला होता. तसेच जॅकेट घातले होते, ज्याची चैन उघडीच होती आणि या उघडलेल्या चैनमुळे यामी चांगलीच वैतागलेली दिसली. यामी कॅमेरासमोर पुन्हा पुन्हा तिचं जॅकेट ठीक करताना दिसलेली.

Yami-Gautam-Oops-Moments

अनुष्का शर्मा
अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच आपल्या भन्नाट स्टाईलसाठी चर्चेत येत असते. ती केवळ वेस्टर्नच नाही, तर भारतीय पेहरावही उत्तम रित्या सांभाळताना दिसते, पण एका कार्यक्रमात अनुष्काने साडी घातली होती, ज्यामुळे ती ट्रोल झाली होती. त्या साडीच्या ब्लाऊजचा डीप नेक असल्यामुळे ती वार्डरोब मालफंक्शनची शिकार झाली होती.

कॅटरिना कैफ
या यादीमध्ये कॅटरिना कैफ हिचा देखील समावेश आहे. एका कार्यक्रमात कॅटरिना शॉर्ट पिंक वन पीस घालून आलेली. त्यावेळी तिचा बॅलेन्स बिघडला त्यावेळी तिचे इनरवेअर दिसले होते, पण तिने लगेचच सावरत ड्रेस नीट केला होता.

आलिया भट्ट
बॉलिवूडमधील सध्याची सर्वाधिक गाजणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे आलिया भट्ट. तिने आत्तापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहे. तिच्या स्टाईलची कॉपी करतानाही अनेक तरुणी दिसतात, पण तिलाही एकदा ऊप्स मोमेंटला सामोरे जावे लागलेले. ‘बद्रिनाथ की दुल्हनिया’ या चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी वरुण धवन याने आलियाला उचलून घेतले होते. त्यावेळी आलिया वार्डरोब मालफंक्शनचा शिकार झाली होती. कारण तिचा ड्रेस इतका ट्रान्सपरंट होता की, तिचे इनर्स दिसत होते.

Alia-Bhatt-Oops-Moment

दीपिका पदुकोण
अभिनेत्री दीपिका पदुकोण ही सुद्धा सध्याच्या अव्वल अभिनेंत्रींमध्ये गणली जाते. पण एका कार्यक्रमादरम्यान तिलाही वार्डरोब मालफंक्शनला सामोरे जावे लागले होते. तिने त्यावेळी गोल्डन गाऊन घातला होता. हा प्लंगिंग नेकलाईन असलेला गाऊन होता पण याचमुळे ती खूप अनकंफर्टेबल झाली होती. त्याचबरोबर यामुळे ती ऊप्स मोमेंटचीही शिकार झालेली.

Deepika-Padukone-Oops-Moment

सोनम कपूर
सोनम कपूर ही देखील फॅशन सेन्सेशन म्हणून ओळखली जाते. पण एका कार्यक्रमादरम्यान मात्र तिची फॅशन पूरती फसली होती आणि ऊप्स मोमेंट उद्भवली होती. ती साईड पोज देताना निप स्लीपचा शिकार झाली होती. तसेच एकदा सोनम कपूरच्या शर्टची बटणेही उघडली होती आणि ती ऊप्स मोमेंटची शिकार झालेली त्यावेळी अभिनेत्रीने कसं बसं सावरतं शर्टची बटणे लावली होती पण ही घटना त्यावेळी कॅमेरात कैद झाली होती.

प्रियांका चोप्रा
प्रियांका चोप्रा हीदेखील या यादीत असून तिला एकदा नाही, तर २-३ वेळा अशा ऊप्स मोमेंट्सला सामोरे जावे लागले आहे. एका पुरस्कार सोहळ्याला येताना प्रियांकाने ब्लॅक बॉडीकॉन स्टाईलचा ड्रेस घातला होता. ज्याला एका बाजूने हाई कट होते. तसेच शिमरी नेट होते. प्रियांका ग्लॅमरस दिसत होती, पण या ड्रेसच्या वॉर्डरोब मालफंग्शनमुळे तिला ऊप्स मोमेंटची शिकार व्हावं लागलं होतं. तिने त्यावेळी कशीबशी आपली लाज वाचवली होती. असेच एकदा डिनर पार्टी जाण्यासाठी तिने निवडलेला ड्रेस खूपच रिस्की होता. प्रियांकाच्या या ड्रेसमुळे तिला खूप ट्रोल केले गेले, कारण होतं तिच्या ड्रेसचा पारदर्शक लूक. प्रियांकाने एक साधा ब्लॅक स्लीव्हलेस टॉप घातला होता, त्याखाली, हिरव्या आणि काळ्या रंगात बनवलेल्या फुलांच्या पॅटर्नसह काळ्या रंगात एक पारदर्शक फ्लोरल स्कर्ट होता. यावेळी प्रियांकाच्या हिरव्या छोट्याशा बॅगने तिला साथ दिली आणि तिला ऊप्स मोमेंटची शिकार होण्यापासून वाचवले होते.

जान्हवी कपूर
जान्हवी कपूर हीदेखील एकदा ऊप्स मोमेंटची शिकार ठरली आहे. ती एकदा कारमधून उतरून जात असताना पॅपाराजी तिला फोटोसाठी पोझ द्यायला सांगत होते, पण ती घाईघाईने निघून जात होती, तेव्हा अचानक आलेल्या वाऱ्याच्या झोक्याने तिच्या ड्रेसला उडवले होते. त्यावेळी ती लगेचच स्वत:ला सावरताना दिसली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
बाप आणि त्याचं मुलांवरील प्रेम ‘या’ सिनेमांनी दाखवून दिलं, एका क्लिकवर घ्या जाणून
एकाला संधी मिळावी म्हणून घरातले सगळे तडफडतात, पण तिकडं गोविंदाच्या तीन पिढ्या गाजवतायत फिल्मइंडस्ट्री
एकाच धक्क्याने ‘या’ सेलिब्रिटींचा खेळ झाला खल्लास! कुणाचा डोळा गेला, तर कुणाच्या सौंदर्याला लागली नजर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here