Sunday, July 14, 2024

खुशखबर! ‘राष्ट्रीय चित्रपटदिनी’ सिनेमे पाहा फक्त 75 रुपयांत

चित्रपटगृहात 3 सप्टेंबरला ‘नॅशनल सिनेमा डे‘ साजरी (National Cinema Day ) करणार असल्याची घोषणा अमेरिकेने केली होती,  त्या दिवशी 3 डॉलर (239 रुपये) टकिट मिळेल. यानंतर मल्टीप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) आणि देशभरातील चित्रपट गृहातहात 16 डिसेंबरला भारतात ‘राष्ट्रीय चित्रपट दिवस’ साजरी करणार आणि 75 रुपयाला चित्रपटाचे टिकिट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वृत्तपत्राच्या माहितीनुसार सध्या पुर्ण एनसीआरमध्ये टिकिटाची किंमत कमीत कमी 200 ते 300 रुपये एवढी आहे.  पीवीआर, आईनॉक्स, सिनेपोलिस,कार्निवल, मिराज, आणि सिटीप्राइड, एशियन, मुक्ता ए2, मुव्ही टाइम, वेव, एम2के, आणि डिलाइट सहित पुर्ण देशभरात 4000 चित्रपटगृहात 75 रुपयाच्या टिकेटमध्ये चित्रपटगृहात चित्रपट पाहु शकतो.

एमआयने नविन वक्तव्यात सांगितले आहे, “राष्ट्रीय चित्रपट दिवसावर सगळे एकत्र चित्रपट पाहतील यामध्ये वयाची अट नसेल्याने सगळ्यांना एकसोबत आनंद लुटता येइल. हा दिवस चित्रपटगृह पुन्हा यशस्वीरित्या सुरु होण्याचा जल्लोश म्हणुन साजरी करणार आहेत.”

चित्रपट गृहात प्रदर्शित झाले धमाकेदार चित्रपट

असोसिएशनने असा दावा केला आहे की, “भारत एक संपन्न मोठी फिल्म इंडस्ट्री आहे आणि दुनियाभरात सगळ्यात जास्त रिकवरी देखील भारताने केली आहे.” यामध्ये पुढे सांगितले आहे की, वर्षाच्या पहिल्याच महिन्यात चित्रपटगृहांनी चांगलीच कमाई केली आहे. ‘केजीएफ चैप्टर2’, ‘आरआरआर’, ‘विक्रम’, ‘भूल भुलैया2’, आणि ‘डॉक्टर स्ट्रेंज’, ‘टॉप गन: मेवरिक, सारख्या हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाले आहेत.

चित्रपटगृहात 75 रुपयामध्ये पाहायला मिळेल चित्रपट

माहितीनुसार एमएआई प्रेसीडेंटने कमल ज्ञान चंदानी  यांच्यानुसार सांगण्यात आले की, 75 रुपयाचे टिकिट सगळ्या मैनस्ट्रीम फॉर्मेट आणि चित्रपटावरही लागू असेल. हे टिकिट फक्त या हप्त्यापर्यंतच चालनार आहे या ऑफरमध्ये महागडे सिनेमागृहांना परवानगी नासेल पण, तेही ऑफरमध्ये उपलब्ध करुन दिले जातील.

16 सप्टेंबरला साजरा होणार ‘राष्ट्रीय चित्रपट दिवस’

कमल चंदानीने पुढे सांगितले की, “मध्य पुर्व सोबतच अमेरिका, ब्रिटेन आणि युरोपीय देशातील चित्रपटगृहातही अशाच प्रस्तावानुसार राष्ट्रीय चित्रपट दिवस साजरी करणार आहेत. आम्ही चित्रपटाचा जल्लोष करण्यासाठी 16 सप्टेंबर हा दिवस निवडला आहे आमचे एवढेच म्हणने आहे की, ज्या कुटुंबाने खूप दिवसापासून चित्रपट नाही बघितले, त्यांनीही चित्रपटगृहात जावे.”

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा
जक्कल’ मराठी बेवसिरीज, पुण्यातील भीषण हत्याकांडाचा होणार उलघडा
डुप्लिकेट ऐश्वर्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, व्हिडिओ पाहून तुम्हीही पडाल प्रेमात
मसकली गाण्याच्या रिमेकवर ए.आर रेहमान यांची नाराजी? म्हणाले, ‘मुळ गाणे बनवायला 365 दिवस…’

हे देखील वाचा