रस्त्यावर चुकूनही गाऊ नका ही गाणी, नाहीतर थेट जेलची हवा खावी लागेल! पाहा कोणती आहेत ती गाणी…..

रस्त्यावर चुकूनही गाऊ नका ही गाणी, नाहीतर थेट जेलची हवा खावी लागेल! पाहा कोणती आहेत ती गाणी.....


आपल्या दगदगीच्या आयुष्यातून थोडासा विसावा घेण्यासाठी प्रत्येकाला एक हक्काची जागा हवी असते. आणि बरेचजण ती जागा संगीतात शोधतात. कितीही टेन्शन असलं आणि पाच मिनिट जरी गाणी ऐकली तरी आपल्याला एक वेगळीच ऊर्जा आणि उमेद मिळते. परंतु बॉलिवूडमध्ये काही अशी गाणी आहेत. जी गायल्यावर तुम्हाला जेल होऊ शकते.

  • मैं लैला लैला चिलाऊंगी कुर्ता फाडके. मैं मजनू मजनू चिलाऊंगा कुर्ता फाडके

तसे तर प्रत्येक व्यक्तीला कोणत्याही प्रकारचे कपडे परिधान करण्याचा अधिकार आहे. परंतु IPC मध्ये पब्लिक ओब्सेनिटीसाठी शिक्षा आहे. जर तुम्ही कपडे फाडण्याची गोष्ट करत असल. तर कलम 294 नुसार तुमच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. 3 महिन्यांची शिक्षा होऊ शकते.

  • तू मायके चली जाएगी मैं दंडा लेकर आउंगा

जर पत्नीवर काही अत्याचार केले आणि तिने एफआयआर दाखल केला तर कलम 498 A नुसार नवऱ्यावर आणि त्याच्या कुटुंबावर तक्रार दाखल होऊ शकते.

  • झुट बोले कव्वा काटे काले कव्वे से डरयो, मैं तेरी सौतन लाऊंगा… तुम देखती रहियो

कलम 494 नुसार कोणत्याही पती किंवा पत्नी लग्न झालेलं असताना दुसऱ्या कोणत्याही पुरुषाशी किंवा स्त्रीसोबत लग्न करू शकत नाही.

  • तेरे घर की सामने घर बनाऊंगा

जर तुमची तिथे प्रॉपर्टी असेल तर गोष्ट वेगळी आहे पण जर प्रॉपर्टी नसेल तर कलम 247 नुसार शिक्षा होऊ शकते. असे केल्यास तुम्हाला 50 हजार फाईन द्यावा लागेल आणि बिल्डिंग देखील पाडली जाते.

  • सात समुंदर पार मे तेरे पीछे पीछे आ गयी

या गाण्यात अभिनेत्री जेवढ्या अर्जेंट रुपात जायचं म्हणतीये त्यावरून अस वाटतंय की कोणताही प्लॅन केला नाहीये. आणि बिना विजा आणि पासपोर्ट च आपण कोणताही समुद्र पार नाही खरी शकत. अन्यथा आपल्यावर केस होऊ सकते.


Leave A Reply

Your email address will not be published.