अनेक असे कलाकार आहेत ते काही काळापुरते खुप गाजले त्याचे चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात आहेत असाच एक अभिनेता म्हणजे जो 90 च्या दशकात अनेक उत्तम चित्रपटामध्ये दिसला. त्या अभिनेत्याचे नाव म्हणजे चंद्रचूड सिंग. या अभिनेत्याला ‘माचिस’ या चित्रपटातुन उत्तम ओळख मिळाली आहे. आणि हा चित्रपट 1996 मध्ये आला होता. त्यानंतर ते ‘जोश’ या रोमँटिक म्युझिकलमध्ये दिसला. तसेच शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय यांच्यासोबत काम केले आहे. आणि तसेच या अभित्याच्या अभुनयाचे कौतुक हि झाले. 2000 साली ‘क्या कहना’ या सामाजिक विषयावरील चित्रपटाने त्यांना रातोरात स्टार बनला. पण त्याच्या एका अपघातानंतर ते या चिचित्रपटसृष्टीपासुन लांब झाले.
चंद्रचूड सिंग (singh)याचा अपघात झाल्यानंतर तो या करीयर पासुन लांब गेला मात्र त्या आधी या अभिनेत्याने बॉलिवूडमध्ये करिअर करण्यासाठी त्यांनी यूपीएससीची तयारी सोडून दिली. चंद्रचूड सिंग यांचे वडील बलदेव सिंग, उत्तर प्रदेशातील अलीगढमधील खैरचे माजी आमदार होते. तर आई कृष्णा कुमारी देवी, ओडिशामधील बोलंगीरच्या राजघराण्यातील आहे. तर या अभिनेत्याने दून स्कूलमध्ये शिक्षण आणि सेंट स्टीफन्स कॉलेजमधून पदवीचे शिक्षण पूर्ण आहे.
तर या अभिनेत्याने शिक्षण घेतानाच आयएएस अधिकारी होण्याची इच्छा असल्याने त्याने यूपीएससी परीक्षेची तयारी केली. तसेच त्याने शास्त्रीय गायण्याचे हि त्याने शिक्षण घेतले आहे. तसेच त्याने काहि दिवस शिक्षण म्हणुन काम केले आहे. आणि 1996 ‘तेरे मेरे सपने’ या चित्रपटातुन त्याने या चित्रपटसष्टीमध्ये पदाअर्पण केले. तसेच त्याने आतापर्यत उत्तम कामे केली आहेत. आणि आता तो या क्षेत्रापासुन दुर आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
26 वर्षांत ‘सोनपरी’मधील फ्रुटीचा पूर्ण बदलला लूक, अभिनय सोडून गेमिंगमधून कमावतेय कोट्यवधी










