Friday, May 24, 2024

जब मै छोटा बच्चा था! ‘या’ मुलाला ओळखलं का? आज आहेत प्रसिद्ध कलाकार

कलाकार आणि सोशल मीडिया यांचं खुप जवळच नातं निर्माण झालं आहे. अनेक सेलेब्रिटी त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अलीकडे सोशल मीडियावर सेलिब्रिटींचे लहानपणीचे अनेक फोटो व्हायरल होते आहे. जे बघुन अनेकदा प्रेक्षकांना मोठा प्रश्न पडत आहे. सध्या असाच एक गोडस फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा आहे तरी कोण? चला तर मग जाणून घेऊया…

बॉलिवूडच्या किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) बालपणीचा एक जुना फोटो पुन्हा सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या फोटोमध्ये शाहरुख खान लहान मुलगा म्हणून दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. शाहरुख खानचे देशातच नव्हे तर परदेशातही अनेक चाहते आहेत.

फोटोमध्ये शाहरुख खानचा चेहरा हसरा दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर निरागसपणा दिसत आहे. फोटोमध्ये शाहरुख खानचा हात काहीतरी खाऊ दिसत आहे. हा फोटो पाहून अनेकांनी शाहरुख खान लहानपणापासूनच किती गोंडस होता असे म्हटले आहे. काही लोकांनी तर शाहरुख खान आजही इतकाच गोंडस आहे असेही म्हटले आहे.

शाहरुख खानच्या कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर, शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी चित्रपट “डंकी”च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. हा चित्रपट 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. किंग खान शाहरुखसाठी 2023 वर्ष हे खूप खास ठरलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला ‘पठाण’ आणि त्यानंतर ‘जवान’ सिनेमाला प्रेक्षकांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. ( Famous actor Shahrukh Khan small water photo viral)

आधिक वाचा-
कार्तिक आर्यन नाही, ‘हा’ व्यक्ती आहे त्याच्या घराचा शहजादा, जाणून घ्या त्याचे वैयक्तिक आयुष्य
कॉमेडी आणि रोमान्स करून कार्तिक आर्यन झालाय बोर, ‘हा’ रोल निभावण्याची इच्छा केली व्यक्त

हे देखील वाचा