व्हिडिओमध्ये कैद झाला मौनीचा ‘Oops Moment!’; कॅमेऱ्यापासून वाचण्यासाठी पळताना दिसली अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मौनी रॉयने डिझायनर ड्रेस घातला आहे. या  व्हिडिओमध्ये मौनी हा ड्रेस घालून कॅमेऱ्यापासून स्वतःला वाचवत पळून जाताना दिसत आहे. परंतु, ती कारमध्ये बसताच, ती चुकून ऊप्स मुमेंटची बळी पडते, जे कॅमेऱ्यात रेकॉर्ड होते.

मौनी ठरली ऊप्स मुमेंटची बळी
मात्र, या व्हिडिओमध्ये मौनी रॉय तिच्या चाहत्यांशी बोलता बोलता आणि पॅपराजीसाठी पोझ देताना दिसत आहे. पण व्हिडिओमध्ये हेही स्पष्ट दिसत आहे की, मौनी या आऊटफिटमध्ये अजिबात कंफर्टेबल नाही. अभिनेत्रीच्या या व्हिडिओवर अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. असे कपडे घातल्याबद्दल नेटकरी तिची निंदा करत आहेत.

नेटकऱ्यांनी सुरू केली टीका
मौनीचा हा व्हिडिओ पाहून अनेकांनी तिच्यावर टीका केली आहे. एका युजरने लिहिले की, “एक बाजू केसांनी आणि दुसरी बाजू हाताने लपवले आहे. ते असे कपडे का घालतात ज्यात त्यांना आराम वाटत नाही?” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे की, “तुम्ही असे कपडे का घालता, ज्यात तुम्हाला पुन्हा पुन्हा लपवावे लागते.” तर आणखी एका युजरने लिहिले की, “ही आपली संस्कृती आहे का?”

View this post on Instagram

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

असे लावले जातायेत आरोप
तसेच, अनेकांनी मौनी रॉयच्या आउटफिटवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर तिच्यावर टीका ही केल्या जात आहेत. इतकेच नव्हे तर, तिच्यावर संस्कृती बिघडवल्याचा आरोप केला आहे. मौनी रॉयने बऱ्याच काळापासून अनेक टीव्ही शोमध्ये काम केले आहे आणि आता ती मोठ्या पडद्यावर लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या काही वर्षांत तिने अनेक मोठ्या स्टार्ससोबत चित्रपट केले आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका

-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश

-‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ

Latest Post