‘मिर्झापूर द मुव्ही’ हा बहुप्रतिक्षीत चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. आणि या चित्रपटाने सध्या बाॅक्स ऑफिसवर घालायला सुरुवात केली आहे. यातील गँगस्टर ड्रामाला समीक्षकांकडून भरपुर प्रतीसाद आणि दाद मिळत आहे. तसेच पंकज (pankaj)त्रिपाटी, अली फजल आणि दिव्येंद यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार यात आहेत. तसेच या चित्रपट गुरमीत सिंग यांनी दिगर्शित केला असुन या गेल्या रवीवारी या चित्रपटाच्या कमाईत चांगलीच वाढ झाली आहे, या चित्रपटाने प्रदर्शनाच्या तिसऱ्या दिवशी 36 कोटी कमावले आहेत. तर दुसऱ्या दिवशी कमाईपेक्षा 12.5 टक्क्यांनी नफा कमावले दिसुन येत आहे.
वीकएंड असल्याने प्रेक्षकांनी या चित्रपटाला उत्तम प्रतिसाद दिलेला दिसुन येत आहे. कारण शनिवार पेक्षाही रवीवारी रविवारी ‘मिर्झापूर द मुव्ही’च्या शोजची संख्या वाढलीली दिसुन आली. तर शुक्रवारी 25.75 कोटी, तर शनिवारी 32 कोटी रु कमावले, तसेच पहिल्या वीकएंडला 93.75 कोटी रु कमावले आहेत. म्हणजेच चित्रपट 100 कोटी रुपयांच्य टप्प्याच्या जवळ पोहचला आहे.
तसेच जगभरातील कमाई बाबत पाहायचे झाल्यास चित्रपटाने परदेशात 7 कोटी रु कमावले आहेत. या चित्रपटाने आतापर्यत केवळ तीन दिवसांत जगभरात 132.35 कोटी रु कमाी केली आहे. तर या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्तम मने जिकंली असल्याने कमाईत वरचे वर वाढ दिसुन येत आहे.
‘मिर्झापूर द मुव्ही’चे दिग्दर्शन गुरमीत सिंग यांनी केले असून, यात जितेंद्र कुमार, श्रिया पिलगावकर, श्वेता त्रिपाठी, रसिका दुग्गल, कुलभूषण खरबंदा, रवी किशन आणि इतर कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत.
हेही वाचा










