Sunday, June 23, 2024

ए भावड्या जरा दमानं! सुनिता बेबीचा डान्स सुरू असतानाच एका व्यक्तीने केली एन्ट्री, पुढे…

डान्स हा विषय तसा अनेकांच्या आवडीचा विषय. मात्र, ही कला अवगत करून आपल्यासोबत समोरच्यालाही थिरकायला भाग पाडणे, हे फार कमी व्यक्तींना जमते. यामध्ये हरियाणवी डान्सर सुनिता बेबीचाही समावेश आहे. सुनिता जेव्हाही स्टेजवर येते, तेव्हा तिच्या अदांवर प्रेक्षक अक्षरश: घायाळ होतात. इतर व्हिडिओंप्रमाणे सुनिताचेही व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसतात. सार्वजनिक कार्यक्रमात सुनिताला जबरदस्त मागणी मिळताना दिसत आहे. मात्र, सोशल मीडियावर तिचा वेगळाच दबदबा आहे. अशातच सुनिताचा एक डान्स व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये तिचा एक चाहता थेट स्टेजवर येऊन डान्स करताना दिसत आहे.

या गाण्यावर लावले सुनिताने ठुमके
तसं पाहिलं, तर सुनिताची सर्वच हरियाणवी गाणी हिट होतात. मात्र, ‘गोली चल जावेगी’ या गाण्यावर सुनिताला सर्वाधिक मागणी असल्याचे दिसते. या सुपरहिट गाण्यावर सुनिताचा हटके अंदाज पाहायला मिळत आहे. चाहते तिच्या डान्सवर फिदा झाले आहेत. (Haryanvi Dance Sunita Baby Did Such Hot Dance Moves Went Crazy On Stage Video Viral)

स्टेजवर आला चाहता
व्हिडिओच्या शेवटी दिसते की, एक चाहता कसा स्टेजवर येतो आणि तिच्यासोबत नाचू लागतो. मात्र, सुनिता त्याच्याकडे लक्ष न देता मनापासून नाचत राहते. नंतर ती हसते आणि त्या चाहत्याशीही बोलते. सुनिताची ही स्टाईल तिच्या चाहत्यांना खूप आवडली आहे.

सुनिताच्या या व्हिडिओला ६० हजारांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

सपना चौधरीला देतेय टक्कर
सपना चौधरीप्रमाणेच सुनिता बेबीच्या करिअरचा आलेखही वेगाने वर जात आहे. स्टेजवर डान्स करत टीव्ही आणि चित्रपटांपर्यंत पोहोचलेल्या सपना चौधरीच्या लग्नानंतर जिथे ती आता कौटुंबिक जीवनात अडकली आहे, तिथं सुनिता बेबीच्या करिअरचा आलेख सातत्याने उंचावत आहे. ही गती किती काळ टिकते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘बिग बॉस १५’मधील ‘या’ स्पर्धकावर राखी सावंतचा पती फिदा; प्रपोज केल्यानंतर राखीची रिऍक्शन पाहण्यासारखी

-शिल्पा राजच्या ‘बुलेट पे जीजा’ गाण्याने यूटुबवर उडवली धमाल, ५० मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार

-माधुरी दीक्षितने मारला गुजराती जेवणावर ताव, ढोकळा अन् भाकरवाडीचा लुटला आस्वाद

हे देखील वाचा