Monday, October 14, 2024
Home टेलिव्हिजन ‘हे एकतर्फी नाही…’ शेवटी बिग बॉसच्या अंकित गुप्ताने केला खुलासा

‘हे एकतर्फी नाही…’ शेवटी बिग बॉसच्या अंकित गुप्ताने केला खुलासा

लोकप्रिय कार्यक्रम ‘बिग बॉस‘ सध्या 16 वा सिजन असून खूपच चर्चेत आला आहे. या घरामध्ये काही नाते बनतात तर काही नाते बिघडतात. मात्र, नुकत्यच प्रदर्शित झालल्या भागामध्ये अनेक ट्वीस्ट पाहायला मिळाले आहेत. सध्या बिग बॉसचं सुत्रसंचालन सलमान खान नाही, तर करण जोहर करत आहेत.आता घरामध्ये करण पासून काही लपवणं म्हणजे वाघाच्या जबड्यात हात घलण्यासारखं असतं.

बिग बॉसचे सुत्रसंचालक सलमान खान (Salman Khan) सध्या आजारी आसल्यामुळे त्याने आराम घेतला आहे म्हणून आता काही दिवस बिग बॉसचे सूत्रसंचालन करण जोहर (Karan Johar) करणार आहे. त्यामुळे त्याच्या नजरेतून कपल लपून राहने हे खूपच कठीण असते. करण पहिल्याच भागामध्ये करणने थेट घरामध्ये जाऊन सगळ्या स्पर्धकांशी भेटला. करण सध्या दिवाळीच्या मूडमध्ये दिसून येत होता. त्याने घरामध्ये काही जोड्याबद्दल सरळ निशाना साधत त्यांचे प्रेम व्यक्त होण्यालर त्यांना भाग पाडला. त्यामध्ये त्याने अंकित गुप्ता आणि प्रियंका चाहर यांच्या जोडीने घरामध्ये चांगलीच धमाल केली होती. आधी प्रियंका तिच्या मनातील भावना व्यक्त करते मात्र, अंकित तिला भाव देत नव्हता पण काल त्याने करण जोहरच्या प्रश्नाची उत्तरे देत त्यानेही आपल्या मनातील काही भावना व्यक्त केल्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by ColorsTV (@colorstv)

झाले असे की, करण जोहरने प्रियंकासोबत गेस खेळत सांगितले की जे मी बेलेल ते परत बोलून दाखव तेव्हा करण ए दिल है मुश्किल या चित्रपटातील एकतर्फी प्रेमाचा डायलॉग बोलतो आणि थेट प्रश्न करतो की काय तु अजूनही एकतर्फी प्रेम करत आहेस का? तेव्हा अंकित उत्तर देत सांगतो की हे एकतर्फी नाही, हे आता मैत्रीच्याही पुढे गेले आहे. असे बोलत अंकित आपल्या मनातील भावना व्यक्त करतो. त्यासोबतच त्यांच्यासोबत त्यांना एक सिन करत अंकितला ओढणी देतात आणि प्रियंकाला फेटा घातलते आणि त्यांना चंदा मेरे आ या गण्यावर डान्स करायला सांगतात, पण नंतर अंकित ओढणी फेकूण दोतो आणि प्रियंकाला उचलून घेतो तेव्हा सगळेच स्पर्धक खूपच खुश होतात.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अर्जुन कपूरने रोमांटिक फोटो शेअर करत मलायकाला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभच्छा..
ब्रेकिंग! अभिताभ बच्चन यांनी कापली नस, रूग्णालयात दाखल

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा