बॉलिवूड अभिनेत्री काजोल (Kajol) आणि अभिनेता अजय देवगणची (Ajay Devgan) मुलगी न्यासा (Nysa Devgan) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. न्यासा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अशातच तिचे हॉट आणि मादक फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. न्यासाचे काही बोल्ड फोटो शेअर होताच व्हायरल होऊ लागले आहेत.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, न्यासाला माहित आहे की तिला सुंदर दिसण्यासाठी कोणते आऊटफिट निवडायचे आहे. हेच कारण आहे की, बोल्ड लूकसोबतच ती फोटोंमध्ये खूप सुंदरही दिसत आहे. आता तिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये न्यासा देवगण काळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. न्यासाचा हा लेटेस्ट फोटो तिच्या एका फॅन पेजने शेअर केला आहे. फोटोमध्ये ती एका हॉट ब्लॅक ड्रेसमध्ये मिरर सेल्फी घेताना दिसत आहे. सध्या हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (kajol and ajay devgns daughter nysa sizzles in sexy deep neck black bold dress pic goes viral)
न्यासाचे चाहते या फोटोखाली भरपूर कमेंट करत आहेत आणि हार्ट इमोजी बनवून तिच्या लूकवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. या फोटोच्या खाली कमेंट करताना एका युजरने लिहिले आहे की, “या लूकमध्ये न्यासा खूपच सुंदर दिसत आहे.” तर आणखी एका युजरने लिहिले की, “मला न्यासाला आर्यन खानसोबत बघायचे आहे.”
न्यासा नुकतीच तिच्या मैत्रिणीसोबत डिनरसाठी निघताना दिसली होती. यादरम्यान पॅपराजींनी तिला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले होते. त्यानंतर तिचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले.
हेही वाचा-










