Monday, October 2, 2023

‘जवान’ चित्रपट पाहिल्यानंतर मलायका अरोराने दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाली,’शाहरुख तुझ्यासारखा…’

सतत या ना त्या कारणाने चर्चेत राहाणारी ‘मुन्नी‘ म्हणजेच अभिनेत्री मलायका अरोरा. मलायका सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. मलायका सोशल मीडियावर सक्रिय असते. ती तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर सतत चर्चेत येत असतात. सध्यानमलायका एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. प्रसिद्ध अभिनेता शाहरूख खानचा बहुचर्चित चित्रपट जवान नुकताच रिलीज झाला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनावर आधी राज्य गाजवत आहे.

शाहरूखानच्या चित्रपटाची क्रेझ प्रचंड वाढली आहे. हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर चांगलीच कमाई करत आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली आहे. सर्वजण शाहरुख खान, विजय सेतुपती आणि नयनताराच्या ‘जवान’ या (Jawan ) चित्रपटाचे कौतुक करत आहेत. सेलिब्रिटी आणि सामान्य लोक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. जवान अनेक विक्रम मोडले आहे. अलीकडे अनेक कलाकारांनी ‘जवान’ चित्रपट बघिलता आहे. ते सर्वजण शाहरुखचे खूप कौतुक करत आहेत. या यादीत मलायका अरोराच्या नावाचाही समावेश आहे.

जवानाला पाहिल्यानंतर मलायकाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शाहरुख-नयनताराचे खूप कौतुक केले. मलायका अरोराने शाहरुख खानचा जवान चित्रपटगृहांमध्ये पाहिला आहे. तिने शाहरुखच्या चित्रपटातील एक फोटो शेअर करून त्याचे कौतुक केले आहे. पोस्ट शेअर करताना तिने लिहिले की, “शाहरुख, तुझ्यासारखा कोणी नाही, एकटाच राजा. नयनतारा, तुला मोठ्या पडद्यावर पाहून खूप आनंद झाला. ऍटले आणि जवानाच्या संपूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन.”

शाहरूख खानच्या जवानचे अर्जुनने देखील कौतुक केले आहे. त्याने एक व्हिडिओ आपल्या इन्स्टा स्टोरीवर शेअर करताना लिहिले की, “शाहरुख खान फक्त एक राजा आहे. उफ्फ खूप छान. नयनतारा माझ्या वतीने तुझे खूप खूप स्वागत आहे. आता आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही. ऍटले साहेब व्वा. ऍटलीने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर अर्जुनची पोस्टही शेअर केली आहे. (Malaika Arora first reaction after watching the movie Jawan)

 

अधिक वाचा-
मौनी रॉयच्या बोल्डनेसवर चाहते फिदा
बोल्ड एँड ब्युटीफुल! करिश्मा तन्नाने शेअर केला हॉट फोटो, चाहत्यांसोबतच कलाकारांनाही पाडला कमेंट्सचा पाऊस

हे देखील वाचा