×

अरेरे! मलायका अरोराने घातला ‘पारदर्शक’ ड्रेस, स्पष्ट दिसत होती ‘ती’ गोष्ट

मलायका अरोरा (Malaika Arora) ही फिटनेस फ्रिक म्हणून ओळखली जाते. वयाच्या ४९व्या वर्षीही तिची सुंदरता कायम आहे. अभिनेत्री आपल्या बोल्डनेसने चाहत्यांना घायाळ करण्याची एकही संधी गमावत नाही. यासाठीच ती सतत तिच्या सोशल मीडियावर हॉट फोटो शेअर करत असते.

अशातच मलायका अरोराने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, जो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. फोटोमध्ये अभिनेत्री पारदर्शक ड्रेस घालून सोफ्यावर किलर पोझ देताना दिसत आहे. (malaika arora wear transparent orange dress shows inner wear)

घातला होता पारदर्शक ड्रेस
या फोटोमध्ये मलायका अरोराने केशरी रंगाचा वनपीस परिधान केला आहे. अभिनेत्रीने इतका पारदर्शक ड्रेस घातला आहे की, यात तिची ब्रा स्पष्टपणे दिसत आहे. यात तिने केस बांधले आहेत आणि गॉगल देखील घातले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

देत होती किलर लूक्स!
या फोटोमधील मलायका अरोराचा किलर लूक चाहत्यांना वेड लावत आहे. फोटो शेअर करताना अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, “कव्हर मी इन सनशाईन.”

घातला होता विचित्र ड्रेस
काही दिवसांपूर्वी मलायकाने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये तिने विचित्र ड्रेस घातलेला पाहायला मिळाला. जेव्हा तुम्ही अभिनेत्रीचे हे फोटो काळजीपूर्वक पाहाल, तेव्हा तुम्हाला कळेल की तिने नेमकं काय परिधान केलं आहे. या फोटोमध्ये अभिनेत्रीने शॉर्ट स्कर्टसह कोट घातला होता, ज्यामध्ये ती कॅमेऱ्यात जबरदस्त पोझ देताना दिसली होती.

View this post on Instagram

A post shared by Malaika Arora (@malaikaaroraofficial)

अर्जुन कपूरला करतेय डेट
अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा जवळपास ४ वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. हे दोघे अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात आणि कधी-कधी ते रेस्टॉरंट आणि पार्ट्यांमध्येही एकत्र दिसतात.

हेही वाचा :

Latest Post