मराठी मनोरंजन विश्नातील अनेक अभिनेत्री त्यांच्या अभिनयाप्रमाणेच सोशल मीडियावर पोस्टमुळेही सतत चर्चेत येत असतात. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असतात. त्या पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतात. त्यांनी शेअर केलेल्या पोस्टवर चाहते देखील कमेंट आणि लाईकचा वर्षाव करत असतात. सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्याअभिनेत्रींमध्ये बिग बॉस फेम सोनाली पाटीलचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. सोनाली स्टात प्रवाहवरील ‘वैजू नंबर वन’ या मालिकेत झलकली.
सोनालीला (Sonali Patil) त्या मालिकेतून खूप प्रसिद्धी मिळाली आहे. तिने दमदार अभिनय करून स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. सोनालीने नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. तिने तमन्ना भाटियाच्या ट्रेंडिंग ‘कावाला’ या गाण्यावर एक रिल्स बनवली आहे. तिची ही रिल्स चाहत्यांमध्ये चेर्चेची विषय ठकत आहे.
हा व्हिडिओ शेअर करताना सोनालीने कॅप्शनमध्ये लिहिले की,“आधीच रीलमध्ये डान्स करून जीव ‘कावनुया’ गेला आहे. त्यात अजून पोरिगी नी पासिंग दिलं बेश्टच नाही का?” त्याच बरोबर तिने एक म्हणही लिहिली आहे. तिने लिहिले की, “नाचता येईना अंगण वाकडे.” सोनाली या व्हिडिओमध्ये डान्स करताना दिसत आहे. ती ‘कावाला’ या गाण्याची हूक स्टेप करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
View this post on Instagram
सोनालीचा हा व्हिडिओ पाहूम चाहत्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. तिच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंट करताना लिहिले की, “अररर वाट लावली तुम्ही तमन्ना ची येत नाही तर कशाला करायचा.” दुसऱ्याने लिहिले की, “अजय देवगण व सनी देओल स्टाईल डान्स वाटला.” तर आनखी एकाने लिहिले की, “बापरे!…किती जाड झाली आहेस.” तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. (Marathi actress Sonali Patil amazing dance on Tamannaah Bhatia’s trending song went viral on social media.)
अधिक वाचा-
–अखेर ‘या’ मराठी अभिनेत्याने केले सांगितले त्यांच्या आयुष्यातील ‘प्रिटी वूमन’बद्दल, सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
–प्रिया बापट आणि उमेश कामतने केली ‘या’ नव्या नाटकाची घोषणा; पाहा नाटकाची पहिली झलक