Tuesday, July 9, 2024
Home Search

पवन सिंग - search results

If you're not happy with the results, please do another search

पवन सिंगने इमरान हाश्मीच्या प्रसिद्ध गाण्याला दिला भोजपुरी टच, व्हिडिओ होतोय भन्नाट व्हायरल

0
भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग आजकाल आपल्या गाण्यांमुळे भोजपुरी इंडस्ट्रीमध्ये वर्चस्व निर्माण करत आहे. त्याची अनेक सुपरहिट गाणी एकापाठोपाठ प्रदर्शित झाली आहेत. जी केवळ भोजपुरी...

वर्षाच्या सुरुवातीला रिलीझ झालेल्या पवन सिंगच्या ‘या’ गाण्याला तूफान प्रतिसाद; पाहायला मिळाला रोमान्स

0
भोजपुरी चित्रपटसृष्टी झपाट्याने भरारी घेताना दिसत आहे. भोजपुरीतील चित्रपटांव्यतिरिक्त म्युझिक व्हिडिओ सतत प्रदर्शित होताना दिसतात. प्रेक्षकांच्या ओठांवर सहज रूळणारे शब्द या गाण्यांमध्ये पाहायला मिळतात....

श्रावण महिन्यात पवन सिंगचे गाणे ‘ओम नम: शिवाय’ गाणे रिलीझ; एकाच दिवसात मिळाले ‘एवढे’...

0
श्रावण महिन्यात भोजपुरी स्टार पवन सिंगची अनेक दणदणीत गाणी सध्या रिलीझ होत आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याच्या गाण्यांच्या यादीत आणखी एका गाण्याचा समावेश झाला आहे....

पवन सिंगची यूट्यूबवर धमाल; ‘पुदीना ऐ हसीना’ गाण्याने १०० मिलियन व्ह्यूज मिळवत बनवला नवा...

0
सोशल मीडिया म्हणजे अतिशय कमाल धमाल असलेला प्लॅटफॉर्म आहे. सर्वदूर पोहच असलेला या सोशल मीडियाने मागील काही वर्षांपासून लोकप्रियेचे शिखर गाठले आहे. कलाकार देखील ...

पवन सिंगच्या ‘या’ गाण्यावर थिरकली नीलम गिरी, पाहायला मिळाल्या अभिनेत्रीच्या घायाळ करणाऱ्या अदा

0
भोजपुरी कलाकार नेहमीच त्यांच्या गाण्यांमुळे मीडियामध्ये आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेहमीच चर्चेचा विषय  ठरत असतात. या कलाकारांचे व्हिडिओ, गाणे नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होताना...

भोजपुरी सुपरस्टार पवन सिंगच्या ‘या’ नवीन गाण्याची यूट्यूबवर धमाल; एकाच दिवसात मिळाले ३ मिलियनपेक्षा...

0
काळानुसार प्रत्येक गोष्ट बदलत जाते. हा नियम सर्वच क्षेत्रांसाठी लागू असतो. तसेच चित्रपटसृष्टीसाठी देखील लागू आहे. आता चित्रपटांबद्दल सांगायचे झाले, तर पूर्वी फक्त हिंदी...

नुसता राडा! पवन सिंगच्या ‘पुदिना ए हसीना’ गाण्यावर शिवानी सिंगचे जोरदार ठुमके, व्हिडिओ व्हायरल

0
भोजपुरी सुपरस्टार पवन सिंग हा त्याच्या चित्रपटासाठी जेवढा प्रसिद्ध आहे. तेवढाच तो त्याच्या गाण्यांमुळे चर्चेत असतो. त्याची गाणी प्रदर्शित होताच मोठ्या प्रमाणात व्हायरल होत...

अक्षरा अन् पवन सिंगवर भोजपुरीच्या प्रसिद्ध गायकाचे अश्लील गाणे; अभिनेत्रीनेही दिले सडेतोड प्रत्युत्तर

0
भोजपुरी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंग ही या दिवसात खूप चर्चेत आहे. अक्षरा सिंगवर बनवलेले एक अश्लील गाणे या दिवसात वेगाने व्हायरल होत...

पवन सिंगच्या बाथरूम सीन असलेल्या ‘या’ गाण्याने अर्ध्या तासातच ओलांडला ६ लाख व्ह्यूजचा टप्पा

0
भोजपुरी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार पवन सिंग हा एक नावाजलेला अभिनेता आहे. त्याचे कोणतेही गाणी येत्या क्षणीच यशाचे शिखर गाठतात. पवन सिंगचे नुकतेच एक गाणे प्रदर्शित...

पवन सिंगच्या ‘लेहंगवा लस लस करता’ गाण्याने मोडला विक्रम, एकाच महिन्यात मिळाले ७ कोटींपेक्षा...

0
होळीच्या सणानिमित्त अनेक गाणी रिलीझ होताना दिसत आहे. त्यात पवन सिंगची गाणी तर सगळीकडे धमाल करताना दिसत आहेत. त्याचे होळीचे गाणे तर रेकॉर्डस तोडताना...